शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमध्ये ‘ती’ खेळी ठरली यशस्वी; राजेंद्र गावित यांचा ४०,३३७ मतांनी विजय

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर

ठाणे : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिंदेंकडे मुख्यमंत्रिपद असले तरी भाजप ठरला ठाण्यात मोठा भाऊ, एका जागेचा झाला लाभ

महाराष्ट्र : औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले

संपादकीय : Maharashtra Assembly Election Result 2024: अडचणीत आलेल्या ‘महायुती’ला पावल्या ‘लाडक्या बहिणी’; विजयात घेतला मोठा वाटा

संपादकीय : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कमळाची कमाल, धनुष्याची धमाल अन् घड्याळाचा गजर; मतदारांनी महायुतीला डोक्यावर घेतलं

संपादकीय : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अद्भुत, अद्वितीय अन् अटल! महाराष्ट्राच्या राजकीय चिखलात कमळाची शेती फुलली

महाराष्ट्र : मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?

महाराष्ट्र : शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विदर्भाने कमळ फुलवले, काॅंग्रेसची लाज राखली; अजितदादांनीही दाखवला करिष्मा