शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पिंपरी -चिंचवड : Chinchwad Vidhan Sabha Election Result 2024 Live: चिंचवडमध्ये भाजपच्या विजयाची पुनर्रावृत्ती! शंकर जगताप तब्बल १ लाखांनी विजयी

अकोला : अकोला पूर्व मतदार संघामध्ये सावरकरांनी रचला इतिहास

मुंबई : चारकोपमध्येही भाजपची सरशी, योगेश सागर यांचा विजय जवळपास निश्चित

पुणे : Kasba Peth Vidhan Sabha Election Result 2024 Live : 'भाजप'नं बालेकिल्ला पुन्हा मिळवला..! कसब्याची पसंत 'रासने हेमंत' 

अकोला : अकोला पूर्व मतदार संघात अकोला पूर्व मतदार संघात भाजपचे विद्यमान उमेदवार रणधीर सावरकर विजयाच्या उंबरठ्यावर!

महाराष्ट्र : नैसर्गिक युती तोडल्याचा जनतेच्या मनात राग, महायुतीच्या निकालानंतर विनोद तावडेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : मोठी बातमी...! नागपूर दक्षिण-पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत विजय; होणार मुख्यमंत्री?

महाराष्ट्र : Badnera Assembly Election 2024 Result Live Updates: आमच्या रामाचं बाण मतदारांनी चालवून दाखवलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार

महाराष्ट्र : मराठवाड्यासह महाराष्ट्रात जरांगे फॅक्टर फेल, मतदारांचा महायुतीला भक्कम पाठिंबा...

महाराष्ट्र : Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, भाजपच्या नेत्याचं मोठं विधान