शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिणमध्ये 'वार फिरलं', 'अमल'रुपी कमळ फुललं; महाडिक समर्थकांचा जल्लोष

महाराष्ट्र : मविआचे पानिपत...! महायुतीच्या मुसंडीची ही दहा जोरदार कारणे; ठाकरे, पवारांची सहानुभूती ओसरली...

भंडारा : नाना पटोले पिछाडीवर ! साकोलीमध्ये होत आहे काट्याची टक्कर

पुणे : kothrud Vidhan Sabha Election Result 2024 Live : लीड वाढलं! कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांची २८ हजारांहून अधिक मतांची आघाडी...

यवतमाळ : यवतमाळमध्ये कोणाचं पारडं जड? महायुती कि महाविकास आघाडी?

पुणे : Parvati vidhan sabha assembly election result 2024 :‘पर्वती’मध्ये भाजपच ! माधुरी मिसाळ यांच्या आघाडीत वाढ…

महाराष्ट्र : Nanded Lok Sabha By Election Results 2024: नांदेडमध्ये काँग्रेसची जागा धोक्यात, भाजपला किती मताधिक्य?

मुंबई : Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: अमित ठाकरे तिसऱ्या स्थानावर, मनसेची संतप्त टीका; नेते म्हणाले, “भाजपाने शब्द फिरवला...”

पुणे : Parvati vidhan sabha assembly election result 2024 : ‘पर्वती’मध्ये भाजपचा दबदबा..! माधुरी मिसाळ यांच्या आघाडीत वाढ

महाराष्ट्र : Nanded Loksabha ByPoll: नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काय घडतेय? भाजप की काँग्रेस आघाडीवर...