शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : स्पष्ट बहुमत मिळालं नाही तरी भाजपा सरकार स्थापन करणार? असा आहे महायुतीचा 'प्लॅन बी'  

महाराष्ट्र : माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

महाराष्ट्र : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान

पुणे : Pune Vidhan Sabha 2024 : युती की आघाडी, मतांचा वाढलेला टक्का कोणाला साथ देणार?

गोवा : जाहीर नाराजी, आरोप करणे टाळा; सर्व मंत्री, आमदारांना भाजप कोअर टीमकडून कडक समज

महाराष्ट्र : 'या' मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांचं पारडं जड?, सत्तास्थापनेत किंगमेकरही ठरणार?

पुणे : Maharashtra Assembly Election 2024 : पिंपरीत घड्याळाची टिकटिक, की तुतारी वाजणार? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून आडाखे

पुणे : Pune Vidhan Sabha 2024 :कसबा मतदारसंघात महिलांच्या मतदानावरून ठरणार विजयाचं गणित…

पुणे : Vadgaonsheri Vidhan Sabha Election 2024: वाढलेली टक्केवारी अन् भाजपची मते कुणाच्या पथ्यावर ?

महाराष्ट्र : ‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल