शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : निकालाआधीच मविआत मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच; संजय राऊतांचा नाना पटोलेंना टोला

ठाणे : पैसे वाटपाचा आरोप; भाजपच्या नेत्याच्या मुलाला कोपरखैरणेत मारहाण, एकाला अटक

महाराष्ट्र : Exit Poll च्या आकडेवारीत निराशा आली तरीही 'या' प्रमुख जागांवर मनसेला विजयाची आशा

राष्ट्रीय : Manipur Violence: मणिपूरमध्ये आंदोलनाला आठवडाभर स्थगिती, ‘कोकोमी’चा निर्णय

राष्ट्रीय : Exit poll Jharkhand 2024: झारखंडमध्ये फुलणार कमळ? ४ एक्झिट पोल्समध्ये बहुमताचा अंदाज

महाराष्ट्र : हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रातही Exit Poll फसणार?; आकडे चुकण्याचा इतिहास पाहा

नागपूर : Maharashtra Election 2024: मतदान संपताच फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा

महाराष्ट्र : बिटकॉइनप्रकरणी मेहताच्या घरी छापे; घराची झाडाझडती, सीबीआयही करणार चौकशी

महाराष्ट्र : पोलचा कौल महायुतीला, निकालाची प्रतीक्षा; भाजप सर्वांत मोठा पक्ष, काँग्रेस दुसऱ्या स्थानी

महाराष्ट्र : Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'