लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
कोथरूड मतदार संघात पहिल्या फेरीत भाजपचे चंद्रकांत पाटील ८ १ ० ० मतांनी आघाडीवर - Marathi News | kothrud  Vidhan Sabha Election Result 2024 Live | Latest pune News at Lokmat.com

पुणे :kothrud  Vidhan Sabha कोथरूड मतदार संघात पहिल्या फेरीत भाजपचे चंद्रकांत पाटील ८ १ ० ० मतांनी आघाडीवर

kothrud  Vidhan Sabha Election Result 2024 Live : कोथरूड मतदार संघात भाजचे चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात उद्धवसेनेचे चंद्रकांत मोकाटे रिंगणात आहे ...

...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा - Marathi News | Manipur Violence we also have the right to self-defense; Manipur Minister Maitei warned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा

Manipur Violence : पोलिस प्रशासनाने लोकप्रतिनधींच्या संपत्तीचे नुकसान करणाऱ्या व त्यांच्या घरांना आग लावणाऱ्या ७ जणांना अटक केली आहे. ...

'महाराष्ट्रात महायुतीचा विजय होईल', मतमोजणीला सुरुवात होताच अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Result Live: Ashok Chavan expressed his belief that the grand alliance will win in Maharashtra as soon as the counting of votes started | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''महाराष्ट्रात महायुतीचा विजय होईल'', अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास

Maharashtra Assembly Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, सुरुवातीचे कल हाती येऊ लागले आहे. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा विजय होईल, असा विश्वास भाजपाचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.  ...

Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024: First 130 seats are up for grabs, Mahayuti and Maviat clash, BJP wins | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ

Vidhan Sabha Election Result 2024: सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून त्यात महायुती वरचढ ठरताना दिसत आहे. ...

Kasba Peth Vidhan Sabha Election Result 2024 Live : भाजपच्या हेमंत रासने यांची मुसंडी, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर पिछाडीवर - Marathi News | Kasba Peth Vidhan Sabha Election Result 2024 Live Congress' Ravindra Dhangekar leads by 5284 votes in the first round | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपच्या हेमंत रासने यांची मुसंडी, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर पिछाडीवर

Kasba Peth Vidhan Sabha Election Result 2024 Live ...

पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर? - Marathi News | ajit pawar devendra fadnavis oath Ceremony history November 23 again! What if something similar happens now? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?

राजभवनाकडे सगळी सूत्रे जातील का, अपक्ष ‘किंगमेकर’ ठरतील का, नवे सरकार कोणाचेही आले तरी अजित पवार त्यात असतील का, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत तर काही वेगळा निर्णय  घेतील का, असे प्रश्नोपनिषद सध्या सुरू आहे. ...

यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024, Tiwasa constituency Will Congress' Yashomati Thakur win for the fourth time or will BJP get a chance? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?

Tiwasa constituency Vidhan Sabha Election 2024: तहसील कार्यालय आवारात नवनिर्मित प्रशासकीय इमारतीत मतमोजणी करण्यात येणार आहे. ...

निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता - Marathi News | BJP meeting on post-result strategy; There is a possibility that the elected MLAs will be brought to Mumbai by a special plane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले.  ...