शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

नागपूर : नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

पुणे : बसपा चे सरकार न आल्यास नव्या सरकारमध्ये सहभागी होऊन जनेतला न्याय देऊ - मायावतींचे आश्वासन

पुणे : सोमवारी प्रचाराच्या तोफा थंडावणार, सुट्टीच्या दिवशी उमेदवारांचा जोरदार प्रचार

पुणे : Sachin Pilot:...त्याऐवजी पढेंगे तो बढेंगे म्हणा; सचिन पायलट यांची टीका

महाराष्ट्र : 'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

महाराष्ट्र : काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका

पिंपरी -चिंचवड : महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यास विकासाला नवी दिशा मिळेल; राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचा विश्वास

राष्ट्रीय : दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील

महाराष्ट्र : राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका

राष्ट्रीय : भाजपाने पहिल्यांदाच केली व्हॉट्सॲप प्रमुखाची नियुक्ती, अशी असेल जबाबदारी