शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : २०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?

महाराष्ट्र : पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

महाराष्ट्र : 'ही आपल्या...', मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे को कटेंगे' घोषणेवर कंगना रणौत स्पष्टच बोलल्या

नागपूर : 'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, हा विरोधकांचा मुद्दा अन् नंतर...

पुणे : 'क्यूनेट फसवणूक प्रकरणात महाविकास आघाडी सरकारने गुन्हेगारांना पाठीशी घातले' माधव भंडारी यांचा आरोप

पुणे : पुण्यात ६८ वर्षामध्ये काॅंग्रेसचे ११३; तर राष्ट्रवादी, भाजपचे ३६-३६ आमदार..!

महाराष्ट्र : भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!

पुणे : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या बॅगेची तपासणी

नागपूर : राहुल गांधी अपरिपक्व नेते, दलित-आदिवासींची करत आहेत दिशाभूल

महाराष्ट्र : दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी?