शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : 'सत्तेत १० वर्ष तुम्हीच, तरीही हिंदू खतरेमें ?' सचिन सावंत यांचा सवाल

महाराष्ट्र : मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?

महाराष्ट्र : भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; 'त्या' व्हिडीओवरून फडणवीसांचा मविआवर गंभीर आरोप

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा

जळगाव : जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

महाराष्ट्र : शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट

भंडारा : व्हॉट्सअँप स्टेटसवरून भाजप उमेदवाराच्या कार्यकर्त्याने दिली जीवे मारण्याची धमकी

नागपूर : संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

राष्ट्रीय : घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे...; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?

पुणे : नाराज, असंतुष्टांना सक्रिय करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न