शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल

महाराष्ट्र : भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 

महाराष्ट्र : राहुल गांधींच्या कार्यक्रमात संविधानाच्या 'कोऱ्या' प्रती?; भाजपच्या आरोपाला काँग्रेसचे प्रत्युत्तर

महाराष्ट्र : याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

महाराष्ट्र : सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही, काँग्रेसचा टोला

पुणे : Kasba Vidhan Sabha: कचरा, ट्राफिक मुक्त कसबा; दवाखाना उभारणार, मैदाने उपलब्ध करणार! हे उमेदवारांचे व्हिजन

पुणे : ...पुण्यात याच, तुम्हाला आम्ही काय ते दाखवू; राष्ट्रवादीचा सदाभाऊ खोतांना इशारा

कोल्हापूर : ‘चंदगड’मध्ये बंडखोरांशीच होणार खरा सामना; पंचरंगी लढतीत अधिकृत उमेदवारांची दमछाक होणार

राष्ट्रीय : आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल

महाराष्ट्र : सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, कितीही साबण, शाम्पू लावला तरी...