शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

कोल्हापूर : ‘चंदगड’मध्ये बंडखोरांशीच होणार खरा सामना; पंचरंगी लढतीत अधिकृत उमेदवारांची दमछाक होणार

राष्ट्रीय : आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल

महाराष्ट्र : सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, कितीही साबण, शाम्पू लावला तरी...

राष्ट्रीय : यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; जम्मू काश्मीरातील शांततेसाठी...

मुंबई : प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य

महाराष्ट्र : त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती...; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?

महाराष्ट्र : २०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा

महाराष्ट्र : Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

महाराष्ट्र : राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा

अमरावती : बंडखोर जगदीश गुप्ता यांची भाजपमधून दुसऱ्यांदा हकालपट्टी