शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्रात महाआघाडी नव्हे; महाअनाडी आघाडी!, योगी आदित्यनाथ यांची टीका

अहिल्यानगर : श्रीरामपुरात काँग्रेसला मोठा धक्का; माजी नगरसेवकांसह डझनभर नेते, पदाधिकारी अजित पवार गटात

नाशिक : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी नाशिक शहरातील सात वाहतूक मार्गात बदल; दोन दिवस निर्बंध

नाशिक : “रोहिणी खडसेंचा प्रचार नाही, महायुतीसाठीच काम करणार”; रक्षा खडसेंची स्पष्टोक्ती

महाराष्ट्र : चंद्रशेखर बावनकुळेंनी दंड थोपटले, काँग्रेसला चमत्काराची आस

नागपूर : गडकरी ‘ॲक्शन मोड’मध्ये, नऊ दिवसांत राज्यात ५० सभा

कल्याण डोंबिवली : उल्हासनगरात मैदान नसल्याने, सभा घ्यायची कुठे? राजकीय पक्षाला प्रश्न, मुख्यमंत्री योगी यांच्या सभेवर प्रश्नचिन्हे 

महाराष्ट्र : मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...

महाराष्ट्र : “काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

महाराष्ट्र : काहीही झालं तरी जातनिहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणारच