शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

गोंदिया : गोंदियात इतिहास रचत चारही मतदारसंघात भाजपचीच सत्ता !

महाराष्ट्र : Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...

व्यापार : महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...

कोल्हापूर : Chandgad vidhan sabha assembly election result 2024: चंदगडमध्ये भाजप'चे बंडखोर शिवाजीराव पाटील विजयी, राष्ट्रवादी अजित पवार गटाला धक्का

महाराष्ट्र : Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...

पुणे : Khadakwasla Vidhan sabha assembly election result 2024 : चुरशीच्या लढतीत चेतन तुपेंनी रचला इतिहास, हडपसरचे सलग दुसऱ्यांदा आमदार

पुणे : Khadakwasla Vidhan sabha assembly election result 2024 : भीमराव तापकीर यांचा ५० हजारांच्या मताधिक्क्याने मोठा विजय, दोडके, वांजळे पराभूत

महाराष्ट्र : महाविकास आघाडीपेक्षा जास्त जागा एकनाथ शिंदेंना मिळाल्या; योगी आदित्यनाथांनी उडवली खिल्ली

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 

जळगाव : Jalgaon City Vidhan Sabha Election Result 2024 Live : जळगाव शहर मतदारसंघात सुरेश भोळे यांची विजयी हॅट्रीक; शहरात समर्थकांचा जल्लोष!