शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : महाविकास आघाडीपेक्षा जास्त जागा एकनाथ शिंदेंना मिळाल्या; योगी आदित्यनाथांनी उडवली खिल्ली

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 

जळगाव : Jalgaon City Vidhan Sabha Election Result 2024 Live : जळगाव शहर मतदारसंघात सुरेश भोळे यांची विजयी हॅट्रीक; शहरात समर्थकांचा जल्लोष!

राष्ट्रीय : उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 

महाराष्ट्र : Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा सुपडासाफ; सांगलीने लाज राखली

नांदेड : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी

पुणे : Shivajinagar Vidhan sabha assembly election result 2024 :शिवाजीनगर विधानसभेत सिद्धार्थ शिरोळेंना सलग दुसऱ्यांदा संधी, बहिरट यांचा पराभव

वर्धा : अखेर ‘गांधी’ जिल्हा होणार ‘काँग्रेस’मुक्त, वर्धा जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुफडासाफ

पुणे : Pune Cantonment Vidhan Sabha Election Result 2024 Live : पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा : सुनील कांबळे १०,३२० मतांनी विजयी