लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सीमा सुरक्षा दल

सीमा सुरक्षा दल

Bsf, Latest Marathi News

BSF चे अधिकार क्षेत्र वाढवण्यावरुन पंजाब सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव - Marathi News | Punjab cm charanjit singh channi says we will go to supreme court over bsf jurisdiction increase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BSF चे अधिकार क्षेत्र वाढवण्यावरुन पंजाब सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव

CM चन्नी म्हणाले- 'कायदा आणि सुव्यवस्था हा राज्याचा विषय आहे आणि केंद्र सरकार आमच्या अधिकारांवर हल्ला करत आहे.' ...

BSF चे अधिकार क्षेत्र वाढवण्यावरुन पंजाबचे आजी-माजी मुख्यमंत्री आमने-सामने - Marathi News | home ministry has increased power of BSF, charanjit channi apposed decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BSF चे अधिकार क्षेत्र वाढवण्यावरुन पंजाबचे आजी-माजी मुख्यमंत्री आमने-सामने

गृह मंत्रालयाने बुधवारी तीन राज्यांमध्ये सीमा सुरक्षा दलाचे अधिकारक्षेत्र वाढवलं, यात पंजाबचाही समावेश आहे. आता पंजाबमध्ये बीएसएफचे कार्यक्षेत्र 15 किमीवरुन 50 किमी करण्यात आलं आहे. ...

गृह मंत्रालयने BSFची पॉवर वाढवली, सीमेच्या 50KM आत जाऊन करता येणार कारवाई - Marathi News | Ministry of Home Affairs has increased power of BSF, action can be taken within 50KM of the state border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गृह मंत्रालयने BSFची पॉवर वाढवली, सीमेच्या 50KM आत जाऊन करता येणार कारवाई

आता बीएसएफच्या अधिकाऱ्यांना पश्चिम बंगाल, पंजाब आणि असाममध्ये सीमेच्या 50 किलोमीटर आत जाऊन तपास, अटक आणि इतर कायदेशीर कारवाई करता येणार. ...

आजारी आईच्या औषधांसाठी बांग्लादेशी युवकानं सीमा ओलांडली; BSF जवानांनी दाखवली माणुसकी - Marathi News | Bangladeshi youth crossed border for mother's medicine, caught by BSF handed over to Bangladesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आईच्या औषधांसाठी बांग्लादेशी युवकानं सीमा ओलांडली; BSF जवानांनी दाखवली माणुसकी

या युवकाचं नाव मिथुन मंडल असं आहे तो ३० वर्षाचा आहे. त्याच्या वडिलांचे नाव अरब मंडल आहे. जे चुआडांगा जिल्ह्यातील मझपाडा गावात राहायला होते. ...

आईची औषधं आणण्यासाठी बांगलादेशी तरुणानं भारतीय हद्दीत प्रवेश केला; BSF नं पकडलं अन् मग... - Marathi News | Bangladeshi youth crossed border for mother's medicine caught by Border Security Force | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आईची औषधं आणण्यासाठी बांगलादेशी तरुणानं भारतीय हद्दीत प्रवेश केला; BSF नं पकडलं अन् मग...

भारताच्या सीमा सुरक्षा दलानं (BSF) पुन्हा एकदा मानवतेचं दर्शन घडवत शेजारील देशासोबतच्या द्विपक्षीय संबंधांच्या नियमांचं पालन केलं आहे. ...

Raksha bandhan : BSF जवानाच्या अस्थीकलशालाच बांधली राखी, बहिणीचा फोटो पाहून देश हळहळला - Marathi News | Raksha bandhan : The country was shaken when they saw the photo of Rakhi, the sister of the BSF jawan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BSF जवानाच्या अस्थीकलशालाच बांधली राखी, बहिणीचा फोटो पाहून देश हळहळला

राजस्थानच्या हरसौर जिल्ह्यातील नागौर येथील हा फोटो देशावीसायांच्या काळजाचं पाणी पाणी करतोय. कारण, रक्षाबंधन सणाच्या 4 दिवसांपूर्वीच भावाचे निधन झाल्यामुळे चक्क अस्थीकलशालाच राखी बांधून बहिणीने बहिण-भावाचं नातं अमर केलं ...

Jammu-Kashmir: सांबामध्ये दिसले चार पाकिस्तानी ड्रोन, बडगाममध्ये आढळला संशयित टिफिन बॉक्स - Marathi News | Jammu-Kashmir: Four suspected drones spotted in Samba, suspected tiffin box found in Budgam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu-Kashmir: सांबामध्ये दिसले चार पाकिस्तानी ड्रोन, बडगाममध्ये आढळला संशयित टिफिन बॉक्स

Jammu-Kashmir:चार दिवसांपूर्वीही सांबामध्ये तीन विविध ठिकाणी ड्रोन दिसले होते. ...

Police Recruitment 2021: 25 हजार कॉन्स्‍टेबल, रायफलमॅन पदासाठी भरती, 10वी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी - Marathi News | Police recruitment 2021 Sarkari Naukri 2021 ssc gd constable rifleman notification 2021 releases | Latest education Photos at Lokmat.com

शिक्षण :Police Recruitment 2021: 25 हजार कॉन्स्‍टेबल, रायफलमॅन पदासाठी भरती, 10वी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी

Police recruitment 2021 : 10वी पास उमेदवार SSC GD Constable 2021 भर्तीसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतात. ...