शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

फिल्मी : Exclusive: बाळासाहेब ठाकरे हे राजकारणातील प्रभावी व्यक्तिमत्व; श्रेयस तळपदेचं ठाम मत

मुंबई : बाळासाहेब ठाकरेंचे वारस सांगणाऱ्यांनी काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...; एकनाथ शिंदेंचा घणाघात

फिल्मी : ठाकरे, फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांसोबत अलका कुबल यांचं आपुलकीचं नात; म्हणाल्या...

मुंबई : मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील

महाराष्ट्र : Sharmila Thackeray : बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा....; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : काँग्रेससोबत गेल्यास शिवसेना बंद करेल असं बाळासाहेबांनी म्हटलंच नाही; आदित्य ठाकरे असं का म्हणाले?

मुंबई : बाळासाहेबांच्या विचारांचा झेंडा घेऊन आम्ही पुढे निघालो - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पिंपरी -चिंचवड : बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी उद्धव यांची गद्दारी... महायुतीच्या सभेत देवेंद्र फडणवीसांची टीका

महाराष्ट्र : पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला