लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रक्तपेढी

रक्तपेढी

Blood bank, Latest Marathi News

रक्तदान करताय? सोबत आधार कार्ड ठेवा - Marathi News | Donating blood? Keep Aadhar card along | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रक्तदान करताय? सोबत आधार कार्ड ठेवा

राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्यावतीने रक्तदान करतेवेळेस रक्तदात्याकडून आधार कार्ड घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या संदर्भात तूर्तासतरी सक्तीचे आदेश निघालेले नाहीत. ...

महसूल कर्मचाऱ्यांचे अनोखे आंदोलन, २00 अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान - Marathi News | An extraordinary movement of revenue staff, 100 officers, employees donated blood | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :महसूल कर्मचाऱ्यांचे अनोखे आंदोलन, २00 अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना सिंधुदुर्गच्यावतीने  एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात आला. या लाक्षणिक संपाबरोबरच २०० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान करीत अनोखे आंदोलन केले. ...

...त्यामुळे आता रक्तदानावेळी द्यावं लागणार ‘आधार’ किंवा पॅन कार्ड! - Marathi News | Now 'Aadhar' card mandatory for blood donation! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :...त्यामुळे आता रक्तदानावेळी द्यावं लागणार ‘आधार’ किंवा पॅन कार्ड!

यापुढे रक्तदान करायचे असल्यास रक्तदात्यांना ‘आधार कार्ड’ सोबत ठेवावे लागणार आहे. ...

२३ वर्षांमध्ये १८ हजार जणांचे रक्तदान - Marathi News | Blood donation of 3,000 people in 5 years | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :२३ वर्षांमध्ये १८ हजार जणांचे रक्तदान

राजस्थानी विकास मंडळाचा उपक्रम; दर स्वातंत्र्यदिनी होतेय शिबीर ...

सफाई कामगारांनी केले शोषणाविरूद्ध रक्तदान - Marathi News | Blood donation against exploitation by cleaning workers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सफाई कामगारांनी केले शोषणाविरूद्ध रक्तदान

३१० सफाई कामगार १९९० पासून शहर स्वच्छतेचे काम करीत आहे. २००२ पर्यंत कामगारांना नगरपरिषद प्रशासनच वेतन देत होते. मस्टरवर तशी नोंद आहे. २००२ नंतर कंत्राटदार, संस्थांना सफाईचे काम देण्यात आले. ...

हिंगोली जिल्हा रूग्णालयात रक्त तुटवडा; दात्यांना रक्तदान करण्याचे आवाहन - Marathi News | Lack of blood in Hingoli district hospital; Appeal to donors donating blood | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्हा रूग्णालयात रक्त तुटवडा; दात्यांना रक्तदान करण्याचे आवाहन

मागील काही दिवसांपासून रक्तदान  शिबीरांचे प्रमाण कमी झाल आहे. ...

मित्र,रुग्णांसाठी रक्तदान करणारा ‘स्वयंभू’ ग्रुप... - Marathi News | The 'swayanbhu' group donating blood for friends, patients | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मित्र,रुग्णांसाठी रक्तदान करणारा ‘स्वयंभू’ ग्रुप...

२० वर्षापूर्वी रक्तदान करण्यासाठी फारसे कोणी पुढे येत नव्हते. ...

शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ केले अन्नत्याग - Marathi News | Foods made in respect to farmers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ केले अन्नत्याग

सततची नापिकी आणि पावसाची दडी यामुळे शेतकरी अडचणीत आला असून या शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ प्रहार जनशक्ती पक्षाने एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करीत जिल्हाधिकाºयांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ...