लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रक्तपेढी

रक्तपेढी

Blood bank, Latest Marathi News

कोनगाव येथे १२० युनिट रक्त संकलित - Marathi News | Collected 120 Unit Blood in Kogan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोनगाव येथे १२० युनिट रक्त संकलित

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे रक्तदान शिबिर ...

जनकल्याण रक्तपेढीचा वर्धापन दिन सोहळा - Marathi News | Anniversary celebrations of Janakalyan blood bank | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जनकल्याण रक्तपेढीचा वर्धापन दिन सोहळा

गत २९ वर्षांपासून ‘सेवा हाच ध्यास’यानुसार रक्तसंकलन करून रुग्णांचे प्राण वाचविणाऱ्या जनकल्याण रक्तपेढीचा वाटचाल अतिशय गौरवास्पद आहे़ रक्तसंकलनासाठी मदत करणाºया विविध संस्था, शिबिर संयोजक व रक्तदाते यांच्यामुळे हे शक्य झाले असून त्यासाठी रक्तपेढीने के ...

परभणी : सात महिन्यांत ४ हजार जणांचे रक्तदान - Marathi News | Parbhani: 4000 blood donation in seven months | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : सात महिन्यांत ४ हजार जणांचे रक्तदान

जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी व रक्त विघटन केंद्राकडे जानेवारी ते जुलै या सात महिन्यात ४ हजार ३५६ जणांनी रक्तदान केले आहे. त्यामुळे रक्तपेढी व रक्त विघटन केंद्रांकडून रुग्णांना रक्त पिशव्यांचे वितरण करताना सोयीचे झाले आहे. ...

सिंधुदुर्ग : लोकमतच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Sindhudurg: Spontaneous response to Lokmat's blood donation camp | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : लोकमतच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमतचे संस्थापक आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी लोकमतच्या कणकवली येथील जिल्हा कार्यालयात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळच्या सत्रात पावसाची संततधार असतानाही रक्तदात्य ...

रत्नागिरी : लोकमत रक्तदान शिबिराला प्रतिसाद, उपक्रमाला शुभेच्छा - Marathi News | Ratnagiri: A response to the Lokmat Blood Donation Camp, Happy Endeavor | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : लोकमत रक्तदान शिबिराला प्रतिसाद, उपक्रमाला शुभेच्छा

लोकमतचे संस्थापक व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त लोकमत परिवारातर्फे दि. २ जुलै रोजी जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. लोकमत परिवारातील सदस्यांसमवेत नागरिकांनीही शिबिर ...

‘लोकमत’च्या महारक्तदान शिबीरास प्रारंभ, शहरासह संपूर्ण जिल्ह्यात १६ ठिकाणी रक्तदान शिबीर सुरू - Marathi News | Initiatives of 'Lokmat' started in the camp, blood donation camps in 16 whole district including city | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘लोकमत’च्या महारक्तदान शिबीरास प्रारंभ, शहरासह संपूर्ण जिल्ह्यात १६ ठिकाणी रक्तदान शिबीर सुरू

स्व. जवाहरलालबाबूजींच्या जयंतीचे औचित्य : शहर, जिल्ह्यात १६ ठिकाणी रक्तसंकलन ...

बाबूजींच्या जयंतीनिमित्त आज रक्तदान - Marathi News | Blood donation today on the occasion of Babuji's birth anniversary | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बाबूजींच्या जयंतीनिमित्त आज रक्तदान

लोकमत वृत्तपत्र समूह व संत गाडगेबाबा रक्तपेढी अँड कम्पोनंट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकमत’चे संस्थापकीय संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त आज सोमवार, २ जुलै रोजी सकाळी ११ ते सायं ...

बाबुजींच्या जयंतीनिमित्त आज गडचिरोलीत रक्तदान शिबिर - Marathi News | Gadchiroli blood donation camp today on the occasion of Babuji's birth anniversary | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बाबुजींच्या जयंतीनिमित्त आज गडचिरोलीत रक्तदान शिबिर

ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक स्वर्र्गीय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त सोमवार दि.२ जुलै रोजी जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...