लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रकांत खैरे

Chandrakant Khaire Latest News

Chandrakant khaire, Latest Marathi News

'एकनाथ शिंदे काँग्रेस तर रामदास कदम राष्ट्रवादीत जाणार होते, पण...', चंद्रकांत खैरेंचा गौप्यस्फोट - Marathi News | 'Eknath Shinde was going to Congress and Ramdas Kadam was going to NCP', says Chandrakant Khair | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'एकनाथ शिंदे काँग्रेस तर रामदास कदम राष्ट्रवादीत जाणार होते, पण...', चंद्रकांत खैरेंचा गौप्यस्फोट

'उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना मंत्री केले, आता हेच शिवसेना फोडायला निघाले आहेत.' ...

आई जगदंबेने नारायण राणेंचा बदला घेतला; त्यांची खासदारकी रद्द करा, चंद्रकांत खैरेंची मागणी - Marathi News | Former MP Chandrakant Khaire has demanded the cancellation of Union Minister Narayan Rane's MP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आई जगदंबेने नारायण राणेंचा बदला घेतला; त्यांची खासदारकी रद्द करा, चंद्रकांत खैरेंची मागणी

नारायण राणेंचा अधीश बंगला प्रकरणावर हायकोर्टाने दिलेल्या निर्णयावर चंद्रकांत खैरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Chandrakant Khaire : "शिवाजी पार्क सील केलं तर ते तोडून टाकू"; दसरा मेळाव्यावरून चंद्रकांत खैरे आक्रमक - Marathi News | Shivsena Chandrakant Khaire reaction over Dasara Melava | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवाजी पार्क सील केलं तर ते तोडून टाकू"; दसरा मेळाव्यावरून चंद्रकांत खैरे आक्रमक

Shivsena Chandrakant Khaire : "परवानगी कशी देत नाहीत? परवानगी द्यावीच लागेल. सर्व शिवसैनिक मुंबईत येतात." ...

हैदराबादला जाण्यासाठी ध्वजारोहणाची वेळ बदलली, हा मराठवाड्याचा अपमान: चंद्रकांत खैरे - Marathi News | Chief Minister insulted Marathwada by changing the time of hoisting the flag during Amritmahotsav year : Chandrakant Khaire | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हैदराबादला जाण्यासाठी ध्वजारोहणाची वेळ बदलली, हा मराठवाड्याचा अपमान: चंद्रकांत खैरे

आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा अमृत महोत्सवी कार्यक्रम आहे. असे असताना मुख्यमंत्र्यानी मराठवाड्याच्या स्वातंत्र्यसंग्राम कार्यक्रमाची औपचारिकता 15 मिनिटात पूर्ण केल्याचे दिसून येते. ...

Maharashtra Politics: “शहाजीबापू, पुन्हा मातोश्रीवर चला, उद्धव ठाकरेंना सांगून चांगली खुर्ची देतो”; खैरेंचे आवाहन - Marathi News | shiv sena chandrakant khaire appeal to shinde group shahaji bapu patil to return to matoshree uddhav thackeray group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शहाजीबापू, पुन्हा मातोश्रीवर चला, उद्धव ठाकरेंना सांगून चांगली खुर्ची देतो”; खैरेंचे आवाहन

एकनाथ शिंदेंपेक्षा आदित्य ठाकरेंच्या सभेला प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती, असा टोला चंद्रकांत खैरे यांनी लगावला आहे. ...

Ganesh Visarjan: ताटकळून आ. जैस्वाल निघून गेल्यावर शिवसेना नेते खैरे आले, त्यानंतर सुरू झाली विसर्जन मिरवणूक - Marathi News | Ganesh Visarjan: Shiv Sena leader Chandrkant Khair came after MlA Pradeep Jaiswal left, after which the procession started in the presence of Minister Atul Sawe | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Ganesh Visarjan: ताटकळून आ. जैस्वाल निघून गेल्यावर शिवसेना नेते खैरे आले, त्यानंतर सुरू झाली विसर्जन मिरवणूक

सिडको हडकोची गणेश विसर्जन मिरवणूक दरम्यान शिंदे गटाचे आमदार जैस्वाल आणि शिवसेना नेते खैरे एकत्र आले नाही ...

"मुंबईत शिवसेनेच्या १५१ जागा येणार, भर उन्हात सूर्यनारायणाच्या साक्षीने मी सांगतो" - Marathi News | "Shiv Sena will get 151 seats in Mumbai, I say with the testimony of Suryanarayana in full sun", Chandrakant Khaire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुंबईत शिवसेनेच्या १५१ जागा येणार, भर उन्हात सूर्यनारायणाच्या साक्षीने मी सांगतो"

महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या १५१ जागा निवडून येणार, मी भर उन्हात सूर्यनारायणाच्या साक्षीने सांगतो, असे भाकीतही खैरे यांनी केले.  ...

“… खैरेंचे वक्तव्य म्हणजे राऊतांच्या रिकाम्या झालेल्या जागेवर स्वतःचे महत्व वाढविण्याचा विनोदी प्रयत्न” - Marathi News | bjp leader keshav upadhye slams shiv sena chandrakant khaire over statement on meeting uddhav thackeray amit shah shiv sena bjp alliance facebook post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“… खैरेंचे वक्तव्य म्हणजे राऊतांच्या रिकाम्या झालेल्या जागेवर स्वतःचे महत्व वाढविण्याचा विनोदी प्रयत्न”

भाजपचा जोरदार निशाणा. आपण त्या बैठकीला उपस्थित असून प्रत्येक पक्षाला त्यात अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद देण्याचं ठरलं होतं, असं खैरे म्हणाले. ...