लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
कोरोना काळात केलेली व्हॅक्सीनची मदत; 'हा' देश PM मोदींचा सर्वोच्च पुरस्काराने करणार सन्मान - Marathi News | India Gave 70 Thousand in Corona Vaccine to Dominica, Now They Will Honor PM Narendra Modi with The Highest Award | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना काळात केलेली व्हॅक्सीनची मदत; 'हा' देश PM मोदींचा सर्वोच्च पुरस्काराने करणार सन्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या सन्मानांच्या यादीत लवकरच आणखी एका सन्मानाची भर पडणार आहे. ...

अरे वा ! कोरोनानंतर घटले साथरोगाचे रुग्ण; उपाययोजनांचा डोस आला कामी - Marathi News | Epidemic patients decreased after Corona A dose of measures worked | Latest beed News at Lokmat.com

बीड :अरे वा ! कोरोनानंतर घटले साथरोगाचे रुग्ण; उपाययोजनांचा डोस आला कामी

डेंग्यू ९८ तर मलेरियाच्या रुग्णसंख्येत १७ टक्के घट : आरोग्य विभागाचा दावा; प्रत्येक जिल्ह्यात स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाचा झाला फायदा ...

बाबा रामदेव यांना दणका; पतंजलीच्या 'कोरोनील' औषधाबाबत उच्च न्यायालयाने दिले स्पष्ट निर्देश - Marathi News | high court big blow to Baba Ramdev's claim over coronil syrup; The High Court gave clear instructions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबा रामदेव यांना दणका; पतंजलीच्या 'कोरोनील' औषधाबाबत उच्च न्यायालयाने दिले स्पष्ट निर्देश

कोरोना आजारासाठी 'कोरोनील' औषध गुणकारी असल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला होता. ...

अलर्ट! 84 देशांमध्ये कोरोना पॉझिटिव्हिटी रेट वाढला; अमेरिकेत वेगाने पसरतोय नवीन व्हेरिएंट, जाणून घ्या किती आहे धोकादायक?  - Marathi News | Corana virus KP.3 Variant: kp 3 variant of corona virus symptoms know new rapidly and spreading covid 19 strain | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :अलर्ट! 84 देशांमध्ये कोरोना पॉझिटिव्हिटी रेट वाढला; अमेरिकेत वेगाने पसरतोय नवीन व्हेरिएंट

Coranavirus KP.3 Variant : अमेरिकेत कोरोनाचा FLiRT आणि आता KP.3 या नवीन व्हेरिएंटसह कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. ...

आता भारतात मिळणार डेंग्यूची लस; ICMR ने सुरू केली तिसऱ्या टप्प्यातील चाचणी... - Marathi News | Dengue Vaccine in India: Dengue vaccine will now be available in India; ICMR starts Phase III trial... | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :आता भारतात मिळणार डेंग्यूची लस; ICMR ने सुरू केली तिसऱ्या टप्प्यातील चाचणी...

भारतात डेंग्यूमुळे दरवर्षी शेकडो लोकांचा मृत्यू होतो. ...

बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड - Marathi News | AstraZeneca Corona Vaccine covishield now linked to another health scare report | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड

Covishield लसीच्या दुर्मिळ दुष्परिणामांबद्दलची चर्चा अजून संपलेली नसताना आता आणखी एक धडकी भरवणारी माहिती समोर येत आहे. ...

‘कोव्हॅक्सिन’ लस घेतलेल्यांमध्येही रक्ताच्या गुठळ्या, श्वसनमार्गात संसर्ग - Marathi News | blood clots respiratory tract infection even in covaxin vaccine recipients | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘कोव्हॅक्सिन’ लस घेतलेल्यांमध्येही रक्ताच्या गुठळ्या, श्वसनमार्गात संसर्ग

‘बीएचयू’च्या संशोधनात एक तृतीयांश लोकांमध्ये लक्षणे ...

आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या... - Marathi News | corona vaccine side effects: Now came the side effects of Covaxin; Hair loss, skin disorders and menstrual problems... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...

corona vaccine side effects: बनारस हिंदू विश्वविद्यालयाने कोरोना लसीपासून आणखी काही साईड इफेक्ट असल्याचे प्रकाशात आणले आहे. यामुळे तरुण, तरुणींना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.  ...