लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
ज्येष्ठांना पुन्हा मिळणार कोविड लसीचा बूस्टर! आरोग्य यंत्रणेला ‘इन्कोव्हॅक’ लस प्राप्त, नाकावाटे घ्यावी लागणार - Marathi News | Seniors will get a booster of corona vaccine again The health system will have to receive the 'Incovac' vaccine and take the vaccine | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ही लस नाकावाटे घ्यावी लागणार असून, अकोल्यातील ज्येष्ठांनादेखील ही लस घेता येणार आहे.

ही लस नाकावाटे घ्यावी लागणार असून, अकोल्यातील ज्येष्ठांनादेखील ही लस घेता येणार आहे. ...

कोरोना लसीकरणास पुन्हा गती येणार; नाकावाटे घेण्याच्या 'इन्कोव्हॅक' लसीचा बुस्टर मिळणार - Marathi News | Corona vaccination will speed up again; You will get a booster for the 'Incovac' vaccine to take Nose | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कोरोना लसीकरणास पुन्हा गती येणार; नाकावाटे घेण्याच्या 'इन्कोव्हॅक' लसीचा बुस्टर मिळणार

राज्यात कोविडच्या रुग्णांची वाढती संख्या, मृत्यू प्रमाण पाहता ही लस उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ...

Corona Update: सावधान! कोरोनाबाबत केंद्राची कठोर भूमिका, ८ राज्यांना लिहिलं पत्र, काय दिल्या सूचना? - Marathi News | centre writes 8 states ask to keep eye on covid 19 cases | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावधान! कोरोनाबाबत केंद्राची कठोर भूमिका, ८ राज्यांना लिहिलं पत्र, काय दिल्या सूचना?

Corona Update: देशात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढले आहे. ...

कोविड प्रतीबंधात्मक लसीचा बुस्टर आता नाकावाटे मिळणार! - Marathi News | Booster of Covid preventive vaccine will now be available! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोविड प्रतीबंधात्मक लसीचा बुस्टर आता नाकावाटे मिळणार!

आरोग्य यंत्रणेला मार्गदर्शक सुचना प्राप्त: ‘इन्कोव्हॅक’ लसीची प्रतीक्षा ...

डोळे लाल, ताप, पोटदुखी... कोरोना तर नाही? नवा व्हेरिएंट अधिक धोकादायक; 'ही' आहेत लक्षणं - Marathi News | corona cases in india new covid variant arcturus symptoms may causes conjunctivitis high fever | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :डोळे लाल, ताप, पोटदुखी... कोरोना तर नाही? नवा व्हेरिएंट अधिक धोकादायक; 'ही' आहेत लक्षणं

Corona Virus : जगातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. कोविड-19 प्रकरणांमध्ये या वाढीसाठी कोरोनाचे नवीन व्हेरिएंटला जबाबदार धरले जात आहेत. ...

राज्य सरकार २ लाख लसी विकत घेणार, सार्वजनिक आरोग्य विभागाने खरेदीस दिली मान्यता - Marathi News | The state government will buy 2 lakh vaccines, the public health department has approved the purchase | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य सरकार २ लाख लसी विकत घेणार, सार्वजनिक आरोग्य विभागाने खरेदीस दिली मान्यता

Health News: गेल्या काही दिवसांपासून नवीन कोरोनाबाधितांचा निदान होण्याचा आकडा वाढत असल्याने सार्वजनिक आणि खासगी आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. ...

Corona Virus : "कधीच संपणार नाही कोरोना; बूस्टर डोस घेणाऱ्यांनाही संसर्गाचा धोका", तज्ज्ञांचा मोठा खुलासा - Marathi News | Corona Virus new variant symptoms booster dose of vaccine can do more harm than good aiims doctor warns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कधीच संपणार नाही कोरोना; बूस्टर डोस घेणाऱ्यांनाही संसर्गाचा धोका", तज्ज्ञांचा मोठा खुलासा

Corona Virus : कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये, अनेक तज्ञ लोकांना सावधगिरी बाळगण्याचा आणि बूस्टर डोस घेण्याचा सल्ला देत आहेत. ...

Corona Virus : सावधान! लसीचे 2 डोस घेतलेल्यांवर कोरोना करतोय अटॅक; अँटीबॉडीबाबत समोर आली मोठी माहिती - Marathi News | Corona Virus cases on rise again vaccine antibodies started ending covid attack on people with double dose | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सावधान! लसीचे 2 डोस घेतलेल्यांवर कोरोना करतोय अटॅक; अँटीबॉडीबाबत समोर आली मोठी माहिती

Corona Virus : देशभरातील कोट्यवधी लोकांनी कोरोना लस घेतली आहे. ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना कोरोना विळखा घालत असल्याचं आता समोर आलं आहे. ...