लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
छत्तीसगडमध्ये मुलींच्या वसतिगृहात कोरोना स्फोट, 19 जण संक्रमित; दिल्ली-महाराष्ट्रचं टेन्शन वाढलं - Marathi News | Corona blast in girls hostel in Chhattisgarh, 19 infected; Delhi-Maharashtra tension increased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडमध्ये मुलींच्या वसतिगृहात कोरोना स्फोट, 19 जण संक्रमित; दिल्ली-महाराष्ट्रचं टेन्शन वाढलं

दिल्ली, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी तर छत्तीसगडमधील मुलींच्या वसतिगृहात एकाचवेळी तब्बल 19 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. ...

रुग्णालयातच १ लाख ९५ हजार कोरोना लस शास्त्रीय पद्धतीने केल्या नष्ट - Marathi News | 1 lakh 95 thousand corona vaccines destroyed scientifically in devghar hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रुग्णालयातच १ लाख ९५ हजार कोरोना लस शास्त्रीय पद्धतीने केल्या नष्ट

कोरोना महामारीच्या काळात कोरोनाची लस टोचण्यासाठी पहाटेपासून रांग लागत होते ...

कोरोना वाढतोय, वाढू दे, आम्ही लस घेणार नाही... मुंबईकरांची लसीकरणाकडे पाठ - Marathi News | Corona is increasing, let it increase, we will not take vaccine Mumbaikars turn their back on vaccination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना वाढतोय, वाढू दे, आम्ही लस घेणार नाही... मुंबईकरांची लसीकरणाकडे पाठ

बेफिकीर मुंबईकर केंद्रात फिरकत नाहीत ...

चिंताजनक! ओमायक्रॉनचा ५ वा व्हेरिएंट, दररोज ३ हजार रुग्ण; बूस्टर डोस घेतला नसेल तर... - Marathi News | Coronavirus: 5th variant of Omicron, 3 thousand patients per day; If booster dose is not taken... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओमायक्रॉनचा ५ वा व्हेरिएंट, दररोज ३ हजार रुग्ण; बूस्टर डोस घेतला नसेल तर...

ओमायक्रॉनच्या या व्हेरिएंटपासून वाचण्यासाठी कुठल्याही लसीची गरज नाही पण काळजी घेण्याची आवश्यकता आहे. ...

Coronavirus India: कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमागे XBB.1.16 व्हेरिएंट, किती धोकादायक? WHO ने म्हटले... - Marathi News | Coronavirus India: XBB.1.16 Variant Behind Increasing Corona Patients, How Dangerous? WHO said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमागे XBB.1.16 व्हेरिएंट, किती धोकादायक? WHO ने म्हटले...

Coronavirus XBB.1.16: जगभरात XBB.1.16 व्हेरिएंटची सर्वाधिक प्रकरणे भारतात आहेत. ...

Covid-19 चा बूस्टर डोस नक्की कोणी घ्यावा? WHO ने दिलं उत्तर - Marathi News | Covid 19 vaccine booster doses only needed for high risk groups says WHO in new guidelines | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोविडचा बूस्टर डोस नक्की कोणी घ्यावा? WHO ने दिलं उत्तर

आरोग्य संघटनेने जारी केल्या नव्या गाईडलाइन्स, पाहा कोणाला किती डोस आवश्यक ...

हृदयविकारावरील ICMR चा अहवाल दोन महिन्यात येईल, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची माहिती - Marathi News | heart attack case increase in india health minister mansukh mandaviya acknowledged says icmr to give report in two months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयविकारावरील ICMR चा अहवाल दोन महिन्यात येईल, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची माहिती

Heart Attack : आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या संसदीय समितीने आयसीएमआरला याची कारणे शोधून हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यूंबाबतचा अहवाल तयार करण्यास सांगितले होते. ...

हॉस्पिटल्सना पुरेसा लससाठा उपलब्ध करून द्या; टास्क फोर्सची राज्य सरकारला सूचना - Marathi News | Provide adequate vaccine stocks to hospitals; Notification of Task Force to State Govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हॉस्पिटल्सना पुरेसा लससाठा उपलब्ध करून द्या; टास्क फोर्सची राज्य सरकारला सूचना

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची राज्य सरकारला सूचना ...