लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
लसीकरण व कोविड उपचार केंद्र सुरु करण्याचा आढावा बैठकीत निर्णय  - Marathi News | decision in review meeting to start vaccination and covid treatment center in mira bhayandar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लसीकरण व कोविड उपचार केंद्र सुरु करण्याचा आढावा बैठकीत निर्णय 

महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी शहरातील कोविड स्थिती व उपाययोजना बाबत आढावा बैठक घेण्याचे निर्देश दिले होते . ...

महाराष्ट्रासह 'या' चार राज्यांमध्ये कोरोनाचा झपाट्याने प्रसार; सरकार 10-11 एप्रिलला रुग्णालयांमध्ये करणार मॉक ड्रिल - Marathi News | Corona cases in india delhi maharashtra kerala top on charts recording high cases mock drills on april 10 and 11 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रासह 'या' चार राज्यांमध्ये कोरोनाचा झपाट्याने प्रसार; सरकार 10-11 एप्रिलला रुग्णालयांमध्ये करणार मॉक ड्रिल

Coronavirus : बहुतेक प्रकरणे अशा राज्यांमधून येत आहेत, जिथे आधीच जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. ...

राज्यात कोरोनाचे २०५ नवे रुग्ण; आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे सर्वेक्षण सुरू - Marathi News | 205 new patients of Coronavirus in maharashtra; Survey of passengers started at international airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात कोरोनाचे २०५ नवे रुग्ण; आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे सर्वेक्षण सुरू

सध्याच्या घडीला राज्यात कोरोनाचे २,२१२ सक्रिय रुग्ण आहेत.  ...

मोठी बातमी; सोलापूर शहरात कोरोना वाढतोय, रूग्णसंख्या पोहोचली ४१ वर - Marathi News | solapur big news; Corona is increasing in Solapur city, the number of patients reached 41 patients | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; सोलापूर शहरात कोरोना वाढतोय, रूग्णसंख्या पोहोचली ४१ वर

नई जिंदगी, शेळगी, रामवाडी परिसरात आढळले रूग्ण, एकाच दिवसात आढळले ८ बाधित ...

बूस्टरने पळवा कोरोनाचा नवा व्हेरिएंट; लसीकरण पूर्णत्वाचा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News | A new variant of Corona is driven by booster; Medical expert advice on vaccination completion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बूस्टरने पळवा कोरोनाचा नवा व्हेरिएंट; लसीकरण पूर्णत्वाचा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला

जनुकीय क्रमनिर्धारण चाचणीत राज्यातील १०५ नमुने एक्सबीबी १.१६ व्हेरिएंटचे आढळले आहेत. ...

बूस्टरचा विसर नको, कोरोना वाढतोय; लसीकरण पूर्ण करा - Marathi News | Don't forget the booster, Corona is increasing; Complete vaccinations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बूस्टरचा विसर नको, कोरोना वाढतोय; लसीकरण पूर्ण करा

बूस्टर डोस वा लसीकरण पूर्ण करण्याला प्राधान्य द्यावे असा सल्ला राज्याच्या कोरोना टास्क फोर्सच्या सदस्यांनी दिला आहे. ...

अभिनेत्री पूजा भट्ट कोरोना पॉझिटीव्ह; ३ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी वाजवल्या होत्या थाळ्या - Marathi News | Pooja Bhatt Corona positive after three years; Thalas were played today in corona pandamic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री पूजा भट्ट कोरोना पॉझिटीव्ह; ३ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी वाजवल्या होत्या थाळ्या

पूजा भट्ट यांनी ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती देत, तीन वर्षानंतर प्रथमच मी कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं म्हटलंय. ...

Corona Cases India : धोक्याची घंटा! 117 दिवसांनंतर देशात दररोज 600 हून अधिक नवे कोरोना रुग्ण - Marathi News | corona virus return single day rise of over 600 covid-19 cases after 117 days union health ministry death rate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धोक्याची घंटा! 117 दिवसांनंतर देशात दररोज 600 हून अधिक नवे कोरोना रुग्ण

Corona Cases India : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या नवीन आकडेवारीनुसार, देशात कोरोनाचे 618 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर एका दिवसापूर्वी कोरोनाची 402 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ...