लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
कोरोना लस H3N2 व्हायरसवर प्रभावी ठरणार?; डॉक्टरांनी सांगितलं 'या' लोकांना सर्वाधिक धोका - Marathi News | h3n2 virus covid19 vaccine effective against influenza or not risk spread life threatening signs symptoms | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोना लस H3N2 व्हायरसवर प्रभावी ठरणार?; डॉक्टरांनी सांगितलं 'या' लोकांना सर्वाधिक धोका

H3N2 पासून संरक्षण करण्यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे जेणेकरून त्याचा प्रसार रोखता येईल. ...

कधीही न विसरता येणाऱ्या महामारीला तीन वर्षे; पुण्यात आतापर्यंत 20 हजार लोकांनी गमावला जीव - Marathi News | Three years into the never-to-be-forgotten epidemic; So far 10 thousand people have lost their lives in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कधीही न विसरता येणाऱ्या महामारीला तीन वर्षे; पुण्यात आतापर्यंत 20 हजार लोकांनी गमावला जीव

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत १५ लाख ५ हजार ७५३ कोरोनाबाधित रुग्णांचे निदान ...

Corona Virus : चिंताजनक! होळीआधीच कोरोनाने भरवली धडकी; एका आठवड्यात रुग्णसंख्या झाली तिप्पट - Marathi News | Corona Virus scared before holi three times more cases started coming in week | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक! होळीआधीच कोरोनाने भरवली धडकी; एका आठवड्यात रुग्णसंख्या झाली तिप्पट

Corona Virus : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या एका आठवड्यात तिप्पट रुग्णांची नोंद झाली आहे. ...

खळबळजनक! Sputnik V ही कोरोना लस बनवणाऱ्या रशियन शास्त्रज्ञाची हत्या; सापडला मृतदेह - Marathi News | russia top russian scientist andrey botikov behind Sputnik V covid 19- accine strangled to death | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खळबळजनक! Sputnik V ही कोरोना लस बनवणाऱ्या रशियन शास्त्रज्ञाची हत्या; सापडला मृतदेह

रशियन कोविड-19 लस स्पुटनिक व्ही तयार करण्यात योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी एक एंड्री बोटीकोव यांची हत्या करण्यात आली. ...

गुडन्यूज! परदेशी प्रवाशांची एअरपोर्टवर कोरोना चाचणी आता बंद - Marathi News | Corona testing of foreign passengers at the airport is now closed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुडन्यूज! परदेशी प्रवाशांची एअरपोर्टवर कोरोना चाचणी आता बंद

मुंबई विमानतळावर परदेशी प्रवाशांची कोरोना चाचणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  ...

Corona Virus : "महिलांपेक्षा पुरुषांमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक जीवघेणा"; रिसर्चमध्ये धडकी भरवणारा खुलासा - Marathi News | corona infection is more fatal in men than women know awhy this happens | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :"महिलांपेक्षा पुरुषांमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक जीवघेणा"; रिसर्चमध्ये धडकी भरवणारा खुलासा

Corona Virus : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. असं असताना आता पुन्हा एकदा कोरोनाबाबत धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. ...

Corona Vaccine: जगातील पहिली नेजल व्हॅक्सिन भारतात झाली लॉन्च; जाणून घ्या किती आहे किंमत? - Marathi News | Corona Vaccine: World's first nasal vaccine launched in India; Know how much it costs? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील पहिली नेजल व्हॅक्सिन भारतात झाली लॉन्च; जाणून घ्या किती आहे किंमत?

ही लस लावण्यासाठी आरोग्य कर्मचार्‍यांना प्रशिक्षित करण्याची गरज भासणार नाही ...

'या' देशात कोरोना नाही पण तरी लागला कडक लॉकडाऊन; लोकांना श्वास घ्यायला होतोय त्रास - Marathi News | Corona Virus north korea capital pyongyang 5 day lockdown over respiratory illness | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' देशात कोरोना नाही पण तरी लागला कडक लॉकडाऊन; लोकांना श्वास घ्यायला होतोय त्रास

श्वसनाच्या आजारामुळे पाच दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...