शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

नागपूर : हा व्हॅक्सिन घोटाळा आहे का? मृत व्यक्तीचे लसीकरण; ‘लोकमत’च्या वृत्ताने सर्वत्र खळबळ

पुणे : पुण्यातील कोरेाना टेस्टींग किट घोटाळा; पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना अंधारात ठेवल्याची धक्कादायक माहिती

राष्ट्रीय : देशात काेराेना मृत्यूपंथाला; साथ हद्दपार होण्याच्या मार्गावर

पुणे : पुण्यात लाखाेंचा काेराेना टेस्टिंग घाेटाळा; बड्या अधिकाऱ्यांकडून घाेटाळा दाबण्याचा प्रयत्न

राष्ट्रीय : लसीशी संबंधित मृत्यू ही आमची जबाबदारी नाही, कोविडबाबत केंद्राचे कोर्टात शपथपत्र

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : टेन्शन वाढलं! कोरोनाचा पुढचा व्हेरिएंट असणार अत्यंत घातक; डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

राष्ट्रीय : कोरोना लसीमुळे मृत्यूसाठी केंद्र सरकार जबाबदार नाही; सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र

आंतरराष्ट्रीय : लॉकडाऊनविरोधात संताप; एका दिवसात ४० हजार नवे कोरोनाग्रस्त

आरोग्य : Measles Outbreak: गोवर कशामुळे होतो?, कोणती लक्षणं दिसतात? अन् त्यावर उपाय काय?; वाचा डॉक्टरांचा सविस्तर लेख

राष्ट्रीय : Corona Update India: कोरोनावर भारताचा मोठा विजय! ३२ महिन्यांनी पहिल्यांदा एकही मृत्यू नाही!