लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
China Corona: बापरे...! चीनमध्ये 25 कोटी लोकांना कोरोनाची लागण; सरकारी डॉक्युमेन्ट लीक; उडाला एकच गोंधळ! - Marathi News | China Corona china corona virus cases update 25 crore corona infected document leaked | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे...! चीनमध्ये 25 कोटी लोकांना कोरोनाची लागण; सरकारी डॉक्युमेन्ट लीक; उडाला एकच गोंधळ!

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या 20 मिनिटांच्या बैठकीत लीक झालेल्या या दस्तएवजानुसार, 1 ते 20 डिसेंबरदरम्यान 24.8 कोटी लोक कोरोना संक्रमित झाले आहेत. ...

Corona Vaccination: लातूर शहरातील नागरिकांची बुस्टर डोसकडे पाठ ! - Marathi News | Corona Vaccination: Citizens of Latur city turn to booster dose! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर शहरातील नागरिकांची बुस्टर डोसकडे पाठ

Corona Vaccination: गेल्या काही दिवसांपासून चीनसह काही देशांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून, लसीकरणासह त्रिसुत्रीचा अवलंब करण्याच्या सुचना करण्यात येत आहे. ...

Corona Virus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार अलर्ट, ऑक्सीजन सप्लाय-व्हेटिलेटरसंदर्भात राज्यांना दिले असे निर्देश - Marathi News | In the wake of Corona government alert, instructions given to the states regarding medical oxygen supply and ventilators amid corona bf 7 crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार अलर्ट, ऑक्सीजन सप्लाय-व्हेटिलेटरसंदर्भात राज्यांना दिले असे निर्देश

प्रवाशांना आरटी-पीसीआर रिपोर्ट द्यावा लागेल. विमानतळावर त्यांचे थर्मल स्कॅनिंग होईल आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास बाधितांना क्वारंटाईन केले जाईल. ...

नाकावाटे दिल्या जाणाऱ्या बूस्टर डोसची नागपुरात झाली चाचणी - Marathi News | Nakwata booster dose was tested in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नाकावाटे दिल्या जाणाऱ्या बूस्टर डोसची नागपुरात झाली चाचणी

Nagpur News आरोग्य तज्ज्ञाच्या समितीने नेझल कोरोना व्हॅक्सिनचा बूस्टर डोस म्हणून वापर करण्यास मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे, याची मानवी चाचणी नागपुरात यशस्वी पार पडली होती. ...

Coronavirus : दर्शनाला येताना मास्क लावा; राज्यातील देवस्थानांचे आवाहन  - Marathi News | Wear a mask when visiting Appeal to the shrines in the state coronavirus india maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दर्शनाला येताना मास्क लावा; राज्यातील देवस्थानांचे आवाहन 

अनेक देवस्थानांकडून भाविकांना मास्क लावण्याचे  आवाहन करण्यात येत आहे.  ...

कोरोनाच्या संकटावर केंद्राने राज्यांना दिल्या सूचना! नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये घ्या 'ही' खबरदारी - Marathi News | mansukh mandaviya holding high level meeting with states health ministers over corona virus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाच्या संकटावर केंद्राने राज्यांना दिल्या सूचना! नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये घ्या 'ही' खबरदारी

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, चीनमध्ये काही शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. ...

Covid Impact India: कोरोनाचा कहर चीनमध्ये, पण भारतात फुटणार महागाईचा 'बॉम्ब', 'ही' आहेत महत्वाची कारणं... - Marathi News | covid cases rise in china may increase inflation in india know how | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचा कहर चीनमध्ये, पण भारतात फुटणार महागाईचा 'बॉम्ब', 'ही' आहेत महत्वाची कारणं...

Corona Virus : सावध राहा! पुढचे 20-35 दिवस भारतासाठी खूप महत्त्वाचे; कोरोनाचा 'हा' ट्रेंड देतोय धोक्याचा इशारा - Marathi News | Corona Virus cases in india today covid 19 bf 7 omicron new sub variants next 20 to 35 days are very crucial | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सावध राहा! पुढचे 20-35 दिवस भारतासाठी खूप महत्त्वाचे; कोरोनाचा 'हा' ट्रेंड देतोय धोक्याचा इशारा

Corona Virus : चीनमध्ये कोरोनाचा कहर पाहता, भारत देखील अलर्ट मोडमध्ये आला आहे आणि संभाव्य धोके लक्षात घेऊन खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. ...