शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा धडकी भरवणारा वेग! इटलीत एका दिवसात तब्बल 1 लाख रुग्ण; युरोपमध्ये परिस्थिती गंभीर

राष्ट्रीय : COVID-19 Booster dose : बूस्टर डोसबाबत सरकारचा मोठा निर्णय, आता 9 महिने वाट पाहावी लागणार नाही!

पिंपरी -चिंचवड : Corona Virus: सर्दी, खोकला, अंगदुखी हीदेखील कोरोनाची लक्षणे? बहुतांश रुग्ण गृहविलगीकरणात

महाराष्ट्र : राज्यात बूस्टर डोस मोहीम थंडावली; आतापर्यंत ३८ लाख नागरिकांनी घेतला लाभ

राष्ट्रीय : Corona Vaccine : चिंता वाढली! 6 महिन्यांनंतर प्रभावी ठरत नाही 'कोरोना लस'; AIIMS च्या रिसर्चमध्ये मोठा खुलासा

आरोग्य : आता 'या' 2 गंभीर आजारांविरोधात लसीकरण सुरू होणार, NTAGI कडून शिफारस 

राष्ट्रीय : Corona Vaccine: कोरोना लसींमुळे वाचले ४२ लाख लोकांचे प्राण; लॅन्सेट नियतकालिकाचा दावा

पुणे : पुणे जिल्ह्यात २३ लाख मुलांचा पहिला तर ११ लाख मुलांचा दुसरा डोस पूर्ण

महाराष्ट्र : Corona Virus : कोरोनानं पुन्हा टेन्शन वाढवलं; मुंबईत आढळले 2000 हून अधिक रुग्ण, अशी आहे राज्याची स्थिती

छत्रपती संभाजीनगर : Corona Virus: लसीकरणाकडे नागरिकांची पाठ, ४० हजार डोस एक्सपायर्ड होण्याच्या मार्गावर