शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : Covid 19 | पुण्यात तब्बल तीन महिन्यांनी रुग्णसंख्येने ओलांडला १०० चा टप्पा

राष्ट्रीय : भारतात मिनी कोरोना लाटेची दाट शक्यता!, WHO च्या मुख्य वैज्ञानिकांचं मोठं विधान; वेगानं पसरतोय विषाणू

राष्ट्रीय : Corona Vaccine for Animals: प्राण्यांसाठी 'स्वदेशी' व्हॅक्सीन लॉन्च, कोरोनाच्या डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटवर प्रभावी

महाराष्ट्र : CoroanaVirus : चौथ्या लाटेचा धोका वाढतोय! राज्यात कोरोना संक्रमनाचा वेग वाढला, 24 तासांत 2,813 नवे रुग्ण

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : वाढता वाढता वाढे! देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 7,240 नवे रुग्ण, 8 जणांचा मृत्यू

पुणे : COVID-19 Booster Dose | निम्म्याहून अधिक पुणेकर बूस्टर डोसबाबत उदासीन

ठाणे : Corona Virus: हर घर दस्तक... 'एखाद्या मजल्यावर रुग्ण सापडल्यास सर्वांची कोरोना चाचणी होणार'

महाराष्ट्र : वाढत्या संसर्गामुळे बूस्टरला मिळणार गतीवैद्यकीय तज्ज्ञांना विश्वास

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4,270 नवे रुग्ण, 15 जणांचा मृत्यू

महाराष्ट्र : मास्क सक्ती नव्हे, आवाहन; न वापरल्यास दंड नाही, पण... - आरोग्यमंत्री