शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Corona Updates: कोरोनाच्या चौथ्या लाटेची चाहुल? राज्यात मोठी रुग्णवाढ, मुंबईचा आकडा देतोय इशारा!

राष्ट्रीय : BREAKING: कोरोनावरील CORBEVAX लसीला बुस्टर डोस म्हणून वापराची DCGI कडून मंजुरी

महाराष्ट्र : Corona virus: चिंता वाढली! राज्यात पुन्हा डोकं वर काढतोय कोरोना; फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच मोठी रुग्ण वाढ

राष्ट्रीय : कोरोनाचा बूस्टर डोस घेण्यास लोक करतात टाळाटाळ, 5 कोटी पात्र असूनही घेतला नाही डोस!

राष्ट्रीय : CoronaVirus News : कोरोना लस घेतल्यावरही ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंटने संक्रमित होताहेत लोक; वेळीच व्हा सावध

आरोग्य : CoronaVirus Live Updates : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत संक्रमित झालेले लोक सर्वात सुरक्षित आहेत का?; तज्ज्ञ म्हणतात...

राष्ट्रीय : 'फेस मास्क'चा कचरा वाढवतोय भारत अन् चीनचं टेन्शन; तज्ज्ञांनी दिला मोठा इशारा!

आंतरराष्ट्रीय : Adar Poonawala: देशाला, जगाला कोरोना लस पुरविली! सीरम इन्स्टिट्यूट 'संकटात'; अब्जावधींचे डोस नष्ट करावे लागणार

राष्ट्रीय : मोठी बातमी! भारतात कोरोनाचा BA.4 आणि BA.5 व्हेरिअंट आढळला; INSACOG ची पुष्टी

राष्ट्रीय : Corona Vaccine: कोरोना लस घेतलेल्यांसाठी महत्वाची बातमी; ज्या लसीचे दोन डोस घेतले, बूस्‍टरही तिचाच घ्यावा लागणार?