लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
मुंबईत उद्यापासून कोविड लस अमृत महोत्सव - Marathi News | Covid Vaccine Amrut Mahotsav in Mumbai from tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत उद्यापासून कोविड लस अमृत महोत्सव

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात दिनांक १६ जानेवारी २०२१ पासून कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरु आहे. ...

Coronavirus: नेदरलँडमध्ये आढळला कोरोनाचा नवीन 'सेंटॉरस' व्हेरिएंट; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता - Marathi News | Coronavirus: New 'Centaurus' variant of Coronavirus found in the Netherlands; Experts expressed concern | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेदरलँडमध्ये आढळला कोरोनाचा नवीन 'सेंटॉरस' व्हेरिएंट; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

Coronavirus: नेदरलँडमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा एक नवीन सब प्रकार आढळला आहे. ...

Eknath Shinde : "कोरोना बूस्टर डोस मोफत देण्याच्या देशव्यापी मोहिमेची महाराष्ट्रात संपूर्ण अंमलबजावणी करणार" - Marathi News | Corona Booster Dose Free Nationwide Campaign To Be Implemented In Maharashtra says Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कोरोना बूस्टर डोस मोफत देण्याच्या देशव्यापी मोहिमेची महाराष्ट्रात संपूर्ण अंमलबजावणी करणार"

Corona Booster Dose : देशव्यापी मोहिमेसंदर्भात आपली पंतप्रधानांशी काल चर्चा झाली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीच्यावेळी दिली.  ...

पुणे शहरात पावणेचार लाख नागरिक ‘बूस्टर’च्या प्रतीक्षेत - Marathi News | Fifty-four lakh citizens in the pune city are waiting for the 'booster' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात पावणेचार लाख नागरिक ‘बूस्टर’च्या प्रतीक्षेत

येत्या शुक्रवारपासून शहरातील महापालिकेच्या ६८ लसीकरण केंद्रावर मिळणार डोस... ...

Coronavirus Vaccine : सर्वांना बूस्टर डोस मिळणार मोफत, १५ जुलैपासून विशेष मोहीम - Marathi News | Coronavirus Vaccine Everyone will get booster dose for free special campaign from July 15 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वांना बूस्टर डोस मिळणार मोफत, १५ जुलैपासून विशेष मोहीम

१५ जुलैपासून एक विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.  ...

BREAKING: १८ वर्षावरील नागरिकांना १५ जुलैपासून 'बुस्टर डोस' मोफत मिळणार, केंद्र सरकारची मोठी घोषणा - Marathi News | corona vaccination from 15th July 2022 till the next 75 days citizens above 18 years of age will be given booster doses free of cost | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BREAKING: १८ वर्षावरील नागरिकांना १५ जुलैपासून 'बुस्टर डोस' मोफत मिळणार, केंद्राची घोषणा

कोरोना विरोधी लसीकरणातील महत्वाचा टप्पा मानला जात असणाऱ्या बुस्टर डोसबाबत केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. ...

Fact Check : Corona Vaccine चे दोन डोस घेतलेल्यांसाठी आता खूशखबर, मोदी सरकार देतंय 5000 रुपये?  - Marathi News | pib fact check viral message covid vaccine get 5k rupees central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine चे दोन डोस घेतलेल्यांसाठी आता खूशखबर, मोदी सरकार देतंय 5000 रुपये? 

Corona Vaccine Fact Check : कोरोना लस घेणाऱ्यांना मोदी सरकारकडून पैसे मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. ...

video कोल्हापूर: आरोग्यदुतांना सलाम, कोरोना लसीकरणासाठी मुसळधार पावसातून जीवघेणी कसरत - Marathi News | corona vaccination was done by Zilla Parishad health workers even during rains In Ajra taluka of Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :video कोल्हापूर: आरोग्यदुतांना सलाम, कोरोना लसीकरणासाठी मुसळधार पावसातून जीवघेणी कसरत

जीवघेणी कसरत करत धनगरवाड्यावरील लहान मुलांचे आणि नागरिकांचे लसीकरण केले. ...