लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Virus: कोरोनानं पुन्हा वाढवलं टेन्शन, 'या' राज्यात 24 जुलैपर्यंत सर्व शाळा बंद! - Marathi News | Corona Virus Update All schools in manipur closed till july 24 amid surge in covid-19 cases  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनानं पुन्हा वाढवलं टेन्शन, 'या' राज्यात 24 जुलैपर्यंत सर्व शाळा बंद!

या संदर्भात मणिपूर सरकारने एक अधिसूचना जारी केली आहे... ...

रात्री झोपताना घाम येतो? कोरोनाच्या 'या' व्हेरिएंटचा होऊ शकतो संसर्ग  - Marathi News | new covid strain night sweats symptom of new strain of covid 19 | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :रात्री झोपताना घाम येतो? कोरोनाच्या 'या' व्हेरिएंटचा होऊ शकतो संसर्ग 

corona virus : 'डेली स्टार'च्या वृत्तानुसार, घाम येणे आता थोडे वेगळे आहे, कारण त्याचे आता व्हायरसमध्ये रूपांतर झाले आहे. ...

Corona Virus: दिलासादायक! नवीन व्हेरिएंटचे रुग्ण घरीच होतायेत बरे - Marathi News | Patients of the new variant should be treated at home | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus: दिलासादायक! नवीन व्हेरिएंटचे रुग्ण घरीच होतायेत बरे

राज्यात आतापर्यंत आढळले ७५ रुग्ण ...

कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस घेणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ - Marathi News | A large increase in the number of people taking coronavirus vaccine booster doses vaccine india reduced time period | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस घेणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ

कालावधी कमी केल्याने लाभार्थी वाढले; सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा धडकी भरवणारा वेग! इटलीत एका दिवसात तब्बल 1 लाख रुग्ण; युरोपमध्ये परिस्थिती गंभीर - Marathi News | CoronaVirus Live Updates wave of corona started in europe italy reported 132274 covid19 cases in oneday | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा धडकी भरवणारा वेग! इटलीत एका दिवसात तब्बल 1 लाख रुग्ण; युरोपमध्ये परिस्थिती गंभीर

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरात कोरोनाने आतापर्यंत 6,364,785 लोकांचा बळी घेतला आहे. तर एकूण रुग्णांची संख्या 556,566,861 वर पोहोचली आहे. ...

COVID-19 Booster dose : बूस्टर डोसबाबत सरकारचा मोठा निर्णय, आता 9 महिने वाट पाहावी लागणार नाही! - Marathi News | coronavirus 2 dose and precaution dose gap to 6 months from earlier 9 months, ntagi  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बूस्टर डोसबाबत सरकारचा मोठा निर्णय, आता 9 महिने वाट पाहावी लागणार नाही!

COVID-19 Booster dose : लसीकरणावरील सरकारची सल्लागार संस्था नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनने (NTAGI) दुसऱ्या आणि बूस्टर डोसमधील अंतर कमी करण्याची शिफारस केली होती. ...

Corona Virus: सर्दी, खोकला, अंगदुखी हीदेखील कोरोनाची लक्षणे? बहुतांश रुग्ण गृहविलगीकरणात - Marathi News | Colds coughs body aches are also symptoms of corona Most patients are homeless | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona Virus: सर्दी, खोकला, अंगदुखी हीदेखील कोरोनाची लक्षणे? बहुतांश रुग्ण गृहविलगीकरणात

पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या संथ गतीने वाढत आहे ...

राज्यात बूस्टर डोस मोहीम थंडावली; आतापर्यंत ३८ लाख नागरिकांनी घेतला लाभ - Marathi News | Coronavirus: Booster dose campaign in the state cooled; So far 38 lakh citizens have benefited | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात बूस्टर डोस मोहीम थंडावली; आतापर्यंत ३८ लाख नागरिकांनी घेतला लाभ

कोरोनाची भीती गेल्याने बूस्टर डोस मोहीम थंडावली आहे. परंतु, कोरोना संसर्गाची तीव्रता सौम्य होण्याच्या दृष्टीने लसीकरण पूर्ण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. ...