लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Covid 19 | पुण्यात तब्बल तीन महिन्यांनी रुग्णसंख्येने ओलांडला १०० चा टप्पा - Marathi News | after three months the number of patients crossed the 100 mark in pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Covid 19 | पुण्यात तब्बल तीन महिन्यांनी रुग्णसंख्येने ओलांडला १०० चा टप्पा

गुरुवारी १३१ कोरोनाबाधितांचे निदान... ...

भारतात मिनी कोरोना लाटेची दाट शक्यता!, WHO च्या मुख्य वैज्ञानिकांचं मोठं विधान; वेगानं पसरतोय विषाणू - Marathi News | world health organization said corona mini panademic in india | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात मिनी कोरोना लाटेची दाट शक्यता!, WHO च्या मुख्य वैज्ञानिकांचं मोठं विधान; वेगानं पसरतोय विषाणू

भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीयरित्या वाढ होताना दिसत आहे. यातच जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिकांनी महत्वाचं विधान केलं आहे. ...

Corona Vaccine for Animals: प्राण्यांसाठी 'स्वदेशी' व्हॅक्सीन लॉन्च, कोरोनाच्या डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटवर प्रभावी - Marathi News | Anocovax Vaccine: Agriculture minister Narendra Singh Tomar launched Indias first corona virus vaccine for animals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्राण्यांसाठी 'स्वदेशी' व्हॅक्सीन लॉन्च, कोरोनाच्या डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटवर प्रभावी

Anocovax Vaccine: केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी प्राण्यांसाठी विकसित केलेली देशातील पहिली कोरोना व्हॅक्सीन लॉन्च केली आहे. ...

CoroanaVirus : चौथ्या लाटेचा धोका वाढतोय! राज्यात कोरोना संक्रमनाचा वेग वाढला, 24 तासांत 2,813 नवे रुग्ण - Marathi News | CoronaVirus latest news 2813 new cases reported in maharashtra in last 24 hours know about the nation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चौथ्या लाटेचा धोका वाढतोय! राज्यात कोरोना संक्रमनाचा वेग वाढला, 24 तासांत 2,813 नवे रुग्ण

सरकारी आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत तब्बल 79,01,628 एवढे कोरोनाबाधित समोर आले आहेत. तर 1,47,867 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

CoronaVirus Live Updates : वाढता वाढता वाढे! देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 7,240 नवे रुग्ण, 8 जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus Live Updates India records 7,240 new COVID19 cases in the last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाढता वाढता वाढे! देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 7,240 नवे रुग्ण, 8 जणांचा मृत्यू

CoronaVirus Marathi News and Live Updates: भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 4,31,97,522 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 5,24,723 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

COVID-19 Booster Dose | निम्म्याहून अधिक पुणेकर बूस्टर डोसबाबत उदासीन - Marathi News | corona vaccination more than half of punekars are indifferent about booster doses | Latest pune News at Lokmat.com

पुणे :COVID-19 Booster Dose | निम्म्याहून अधिक पुणेकर बूस्टर डोसबाबत उदासीन

...म्हणून मिळेना प्रतिसाद ...

Corona Virus: हर घर दस्तक... 'एखाद्या मजल्यावर रुग्ण सापडल्यास सर्वांची कोरोना चाचणी होणार' - Marathi News | Corona Virus: Every house knocks ... 'If a patient is found on a floor, everyone will have a corona test', Thane commissioner Dr. Vipin Sharma ordered | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हर घर दस्तक... 'एखाद्या मजल्यावर रुग्ण सापडल्यास सर्वांची कोरोना चाचणी होणार'

ठाणे महापालिका हद्दीत लसीकरणाबाबत हर घर दस्तक ही मोहिम सुरू असून ती मोहिम अधिक प्रभावीपणे राबविण्यात यावी ...

वाढत्या संसर्गामुळे बूस्टरला मिळणार गतीवैद्यकीय तज्ज्ञांना विश्वास - Marathi News | Increased infection will give the corona booster dose the confidence of paramedics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाढत्या संसर्गामुळे बूस्टरला मिळणार गतीवैद्यकीय तज्ज्ञांना विश्वास

कोरोनाच्या तिसऱ्या लाटे नंतर कोरोनाचा विषाणू गेला या सामान्यांच्या मानसिकतेमुळे लसीकरणाची गती कमी झाली होती. ...