लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVirus Live Updates : कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4,270 नवे रुग्ण, 15 जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 4,270 fresh cases and 15 deaths in the last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4,270 नवे रुग्ण, 15 जणांचा मृत्यू

CoronaVirus Marathi News and Live Updates: वेगाने वाढणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चार हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. ...

मास्क सक्ती नव्हे, आवाहन; न वापरल्यास दंड नाही, पण... - आरोग्यमंत्री - Marathi News | Mask is not forced, appeal; No penalty if not used, decision after 15 days depending on the situation - Rajesh Tope on CoronaVirus | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मास्क सक्ती नव्हे, आवाहन; न वापरल्यास दंड नाही, पण... - आरोग्यमंत्री

Rajesh Tope : राज्यात सलग चौथ्या दिवशी दैनंदिन रुग्णांची संख्या हजारच्या वर नोंदवण्यात आली. शनिवारी दिवसभरात १३५७ नवे रुग्ण आढळले. ...

Maharashtra Corona Updates: कोरोनाच्या चौथ्या लाटेची चाहुल? राज्यात मोठी रुग्णवाढ, मुंबईचा आकडा देतोय इशारा! - Marathi News | Maharashtra Corona Updates 1357 new corona cases in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनाच्या चौथ्या लाटेची चाहुल? राज्यात मोठी रुग्णवाढ, मुंबईचा आकडा देतोय इशारा!

Maharashtra Corona Updates: राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १,३५७ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. ...

BREAKING: कोरोनावरील CORBEVAX लसीला बुस्टर डोस म्हणून वापराची DCGI कडून मंजुरी - Marathi News | corbevax vaccine approved corona booster dose dcgi gives green signal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BREAKING: कोरोनावरील CORBEVAX लसीला बुस्टर डोस म्हणून वापराची DCGI कडून मंजुरी

बायोलॉजिकल ई. लिमिटेड (BE) कंपनीच्या  CORBEVAX लसीला आता आपत्कालीन परिस्थितीत कोरोना बुस्टर डोसच्या स्वरुपात वापरण्याची परवानगी दिली गेली आहे. ...

Corona virus: चिंता वाढली! राज्यात पुन्हा डोकं वर काढतोय कोरोना; फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच मोठी रुग्ण वाढ - Marathi News | Corona virus Cases In Maharashtra Large patient increase for the first time since February | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिंता वाढली! राज्यात पुन्हा डोकं वर काढतोय कोरोना; फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच मोठी रुग्ण वाढ

राज्यात आजपर्यंत एकूण ७७,३६,२७५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ...

कोरोनाचा बूस्टर डोस घेण्यास लोक करतात टाळाटाळ, 5 कोटी पात्र असूनही घेतला नाही डोस! - Marathi News | covid booster dose 5.25 million did not receive the booster by april 30 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचा बूस्टर डोस घेण्यास लोक करतात टाळाटाळ, 5 कोटी पात्र असूनही घेतला नाही डोस!

covid booster dose : कोरोनाच्या तिसर्‍या लाटेनंतर पुन्हा एकदा प्रकरणांमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. पण कोरोनापासून बचाव करण्यासाठी लोक अजूनही बूस्टर डोस घेण्यास टाळाटाळ करत आहेत. ...

CoronaVirus News : "कोरोना लस घेतल्यावरही ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंटने संक्रमित होताहेत लोक; वेळीच व्हा सावध" - Marathi News | no effect of vaccine on ba4 ba 5 sub variants of omicron those taking booster doses are also getting infected | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :"कोरोना लस घेतल्यावरही ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंटने संक्रमित होताहेत लोक; वेळीच व्हा सावध"

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. ...

CoronaVirus Live Updates : "कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत संक्रमित झालेले लोक सर्वात सुरक्षित आहेत का?"; तज्ज्ञ म्हणतात... - Marathi News | CoronaVirus Live Updates covid vaccinated people infected with omicron in corona third wave are safe from new variants | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :"कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत संक्रमित झालेले लोक सर्वात सुरक्षित आहेत का?"; तज्ज्ञ म्हणतात...

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाची तिसरी लाट आल्यापासून भारतात ओमायक्रॉन व्हेरिएंट संसर्ग दिसून येत आहे. ...