शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : WHO नं Covaxin च्या पुरवठ्यावर घातली बंदी, भारत बायोटेकनं दिलं स्पष्टीकरण...

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccination: बापरे! एक, दोन नव्हे, तब्बल ८७ वेळा घेतली कोरोना लस; समोर आलं धक्कादायक कारण

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! कोरोनाच्या संकटात आनंदाची बातमी; गेल्या 24 तासांत 913 नवे रुग्ण; 715 दिवसांतील नीचांक

राष्ट्रीय : Coronavirus Update: भारत बायोटेकची घोषणा! कोव्हॅक्सिन लसीचे उत्पादन तात्पुरते कमी करणार; नेमके कारण काय?

गोंदिया : 12-14 गटात 59 टक्के लसीकरण

आंतरराष्ट्रीय : Coronavirus: आनंदाची बातमी! कोरोनाच्या लढाईत रशियानं बनवली जगातील पहिली 'Nasal Vaccine'

मुंबई : ७३६ दिवसांनंतर सुटका; सर्व उत्सव हाेणार धडाक्यात साजरे, 'मास्क' निर्बंध उठले

पुणे : Corona Vaccination | मुलांना शाळांमध्येही मिळणार Corbevax लस

राष्ट्रीय : COVID-19: जिभेला सूज, तोंडात फोड येणे अन् दातदुखी; कोरोनाच्या 'या' नव्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष नको!

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus : अजूनही मास्क काढायची चूक करू नका; अडीच कोटी लोकसंख्या असलेल्या 'या' शहरात लागला लॉकडाऊन