लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
‘फायझर’ची लस ९५ नव्हे, तर १२ टक्के परिणामकारक असल्याचा दावा - Marathi News | coronavirus The Pfizer vaccine claims to be 12 percent effective not 95 | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘फायझर’ची लस ९५ नव्हे, तर १२ टक्के परिणामकारक असल्याचा दावा

संबंधित कागदपत्रे उजेडात आल्याने जगभरात खळबळ ...

चीनमध्ये कोरोनामुळे 26 शहरांमध्ये लॉकडाऊन, 21 कोटी लोक घरांमध्ये कैद! - Marathi News | coronavirus outbreak china covid lockdown news | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये कोरोनामुळे 26 शहरांमध्ये लॉकडाऊन, 21 कोटी लोक घरांमध्ये कैद!

coronavirus : ओमायक्रॉनमुळे संसर्गाची प्रकरणे येथे कमी होत नाहीत. ...

Corona Vaccination: 'कोरोना लस घेण्यासाठी कोणावरही जबरदस्ती करता येणार नाही'- सुप्रीम कोर्ट - Marathi News | Corona Vaccination | Supreme Court says no individual can be forced to get vaccinated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कोरोना लस घेण्यासाठी कोणावरही जबरदस्ती करता येणार नाही'- सुप्रीम कोर्ट

Corona Vaccination: 'जनहितासाठी सरकार लोकांना जागरूक करू शकते, जबरदस्ती नाही.' ...

Corona In India: कोरोनाचा वेग वाढला! देशात गेल्या २४ तासांत ३१५७ नवे रुग्ण, सक्रिय रुग्णांचा आकडा वाढला - Marathi News | India records 3157 new COVID19 cases today Active caseload at 19500 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचा वेग वाढला! देशात गेल्या २४ तासांत ३१५७ नवे रुग्ण, सक्रिय रुग्णांचा आकडा वाढला

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीयरित्या वाढ होताना दिसत आहे. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा 'सुपर स्पीड'! देशात गेल्या 24 तासांत 3324 नवे रुग्ण; 40 जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus Live Updates india reports 3324 new covid cases and 40 deaths in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचा 'सुपर स्पीड'! देशात गेल्या 24 तासांत 3324 नवे रुग्ण; 40 जणांचा मृत्यू

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात सध्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग वाढला असून पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. ...

Covid Cases India Updates: कोरोना पुन्हा भरवतोय धडकी! गेल्या २४ तासांत देशात ३,३७७ नवे रुग्ण; ६० जणांचा मृत्यू - Marathi News | India reports 3377 fresh cases 2496 recoveries and 60 deaths in the last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना पुन्हा भरवतोय धडकी! गेल्या २४ तासांत देशात ३,३७७ नवे रुग्ण; ६० जणांचा मृत्यू

Covid Cases India Updates: देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या लक्षणीयरित्या वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात ३,३७७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. ...

वाढत्या कोरोना संसर्गामुळे नव्या लाटेची भीती! डॉक्टर म्हणाले, "कोरोना संपला असे समजू नये" - Marathi News | fear of new corona wave due to rising cases doctors warns people should be careful | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाढत्या कोरोना संसर्गामुळे नव्या लाटेची भीती! डॉक्टर म्हणाले, "कोरोना संपला असे समजू नये"

Coronavirus Cases in India : आरोग्य तज्ज्ञांनी इशारा देत लोकांना कोरोनानुसार वागण्याचे आवाहन केले आहे. कोरोना संपला असे समजू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.  ...

CoronaVirus : कोरोनाचा पुढचा व्हेरिअंट वाढवणार टेन्शन, WHO नं दिला मोठा इशारा - Marathi News | Corona Virus Omicron next variant cause of concern WHO warning amid too many variants | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोनाचा पुढचा व्हेरिअंट वाढवणार टेन्शन, WHO नं दिला मोठा इशारा

जागतिक आरोग्य संघटनाही (WHO) वेळो-वेळी कोरोना स्थिती, नवे व्हेरिअंट आणि त्यांची संक्रमकता यासंदर्भात अपडेट देत आहे. ...