शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : महत्त्वाचा निष्कर्ष! दुसऱ्या बूस्टर डोसमुळे मृत्यूंच्या प्रमाणात मोठी घट

राष्ट्रीय : कोरोना लस प्रमाणपत्रावर पुन्हा दिसणार पंतप्रधान मोदींचा फोटो; जाणून घ्या असं का होतंय?

राष्ट्रीय : Corona Vaccine : बापरे! कोरोना लस दिल्यानंतर 'या' ठिकाणी 12 मुलं पडली आजारी, डॉक्टरांनी सांगितलं कारण

सोलापूर : मोठी बातमीl; सोलापूर जिल्ह्यातील लाट ओसरली; आठ तालुके झाले काेराेनामुक्त

राष्ट्रीय : COVID-19 4th Wave: कोरोनाची चौथी लाट येतेय! देशातील ७ राज्यांमध्ये पसरला कोरोनाचा नवा व्हेरिअंट, 'ही' आहेत लक्षणं...

नाशिक : सुटी लागण्यापूर्वीच शाळांमध्ये मिळणार डोस

राष्ट्रीय : कोरोनाच्या चौथ्या लाटेचं कारण ठरणाऱ्या Omicron BA.2 व्हेरिअंटची भारतात एन्ट्री; ही दोन लक्षणं दिसल्यास सावध व्हा!

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : लढ्याला यश! कोरोना लसीमुळे रुग्णालयात दाखल होण्याच्या प्रमाणात मोठी घट; रिपोर्टमध्ये खुलासा

राष्ट्रीय : कोरोनाशी संबंधित निर्बंध संपणार! केंद्राच्या राज्य सरकारांना नियमांचा पुनर्विचार करण्याच्या सूचना

पुणे : Corona Vaccine Dispute Pune: पुण्याच्या बड्या कंपनीने कोरोना लसीचा फॉर्म्युला चोरला; ठोकला 7200 कोटींचा दावा