शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आंतरराष्ट्रीय : Coronavirus : 'या' देशात कोरोनाची चौथी लाट? एकाच दिवसात 20 हजारांहून अधिक रुग्ण आढळले

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : बापरे! कोरोना अजून गेलेला नाही, 'हा' व्हेरिएंट घडवू शकतो विध्वंस; तज्ज्ञांचा सतर्कतेचा इशारा

मुंबई : लोकल प्रवास आणि लस... पुन्हा न्यायालयात; सक्तीबाबत राज्य सरकारला सवाल

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा प्रकोप! दक्षिण कोरियात 3 दिवसांत 11 लाख रुग्ण, चीनमध्ये परिस्थिती गंभीर तर भारतात...

छत्रपती संभाजीनगर : डेडलाईन हुकली, लसीकरणाचा टक्का वाढेना; जिल्ह्यातील निर्बंध हटेना

नाशिक : Corona Vaccine : मुलांना लस द्या, 'तो' पुन्हा येतोय! कोरोनाची लाट येण्याची शक्यता, वेळीच व्हा सावध

नाशिक : सुटीच्या दिवशी लसीकरणाने घेतली उसळी

राष्ट्रीय : कोरोनाची चौथी लाट आल्यास भारतावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांनी केलं धक्कादायक विधान!

राष्ट्रीय : Corona Vaccine: ‘कोविशील्ड’च्या २ डोसमधील अंतर कमी होणार; दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या वाढणार

पुणे : पुणेकरांनी जिंकलं! शहरात सध्या एकच कोरोना रुग्ण ऑक्सिजनवर