लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccine: दिलासादायक बातमी! 'Covishield' लसीच्या किंमतीत घट; आता ६०० रुपयांऐवजी... - Marathi News | Corona Vaccine: Covishield vaccine revised price announced by Adar Poonawalla; Now instead of 600 rupees to 225 rupees per dose | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिलासादायक बातमी! 'Covishield' लसीच्या किंमतीत घट; आता ६०० रुपयांऐवजी...

कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलत, केंद्र सरकारने १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना खबरदारी म्हणजेच बूस्टर डोस घेण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे ...

कोरोना लसीच्या बूस्टर डोससाठी नवीन नोंदणी करावी लागणार नाही, शुल्क 150 रुपयांपेक्षा जास्त नाही - Marathi News | coronavirus vaccine booster dose for 18 to 59 age charge upto 150 rupee no registration required | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता कोरोना लसीच्या बूस्टर डोससाठी नवीन नोंदणी करावी लागणार नाही

coronavirus vaccine booster dose : या संदर्भात केंद्रीय आरोग्य सचिवांनी शनिवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य सचिवांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या. ...

१८ वर्षांवरील सर्वांना उद्यापासून बूस्टर डोस, खासगी लसीकरण केंद्रावर उपलब्ध हाेणार - Marathi News | Booster doses will be available to all over the age of 18 from tomorrow at a private vaccination center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१८ वर्षांवरील सर्वांना उद्यापासून बूस्टर डोस, खासगी लसीकरण केंद्रावर उपलब्ध हाेणार

देशातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना काेराेना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डाेस (दक्षता मात्रा) १० एप्रिलपासून देण्यात येणार असल्याची घाेषणा केंद्रीय आराेग्य मंत्रालयाने केली. ...

प्रतिसादाअभावी सोलापूर महापालिकेने बंद केली खासगी लसीकरण केंद्रे - Marathi News | Solapur Municipal Corporation closes private vaccination centers due to lack of response | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्रतिसादाअभावी सोलापूर महापालिकेने बंद केली खासगी लसीकरण केंद्रे

कमी प्रतिसाद : सर्व साहित्य, डाटा ऑपरेटरचे कामही थांबविले ...

Coronavirus Vaccine : गुड न्यूज! १० एप्रिलपासून १८ वर्षांवरील सर्वांना मिळणार कोरोना लसीचा बूस्टर डोस - Marathi News | Above 18 population to be eligible for the booster precautionary coronavirus Vaccine dose from April 10 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुड न्यूज! १० एप्रिलपासून १८ वर्षांवरील सर्वांना मिळणार कोरोना लसीचा बूस्टर डोस

१८ वर्षांवरील सर्वांना आता कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस देण्यात येणार आहे. ...

कोरोना बूस्टर डोसचा फायदा; डेल्टाच्या 3 दिवस आधी बरे होतात ओमायक्रॉनचे रुग्ण - स्टडी - Marathi News | corona study omicron affects 3 days less than delta who took 2 vaccines and booster dose | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोना बूस्टर डोसचा फायदा; डेल्टाच्या 3 दिवस आधी बरे होतात ओमायक्रॉनचे रुग्ण - स्टडी

corona vaccines and booster dose : ब्रिटनमधील 63 हजार लोकांची स्टडी करून शास्त्रज्ञांनी हे निष्कर्ष काढले आहेत. ही स्टडी जून 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीत करण्यात आली. ...

Corona Vaccination: कोरोनाविरोधातील लसीकरणामध्ये  मुंबईकर अव्वल; तर ठाणेकर पिछाडीवरच - Marathi News | Corona Vaccination: Mumbaikar tops in corona vaccination; Thanekar is at the back | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाविरोधातील लसीकरणामध्ये  मुंबईकर अव्वल; तर ठाणेकर पिछाडीवरच

Corona Vaccination: एकीकडे मुंबई शंभर टक्के लसवंत झाली असताना मास्कमुक्तीनंतरही ठाणेकर लसीकरणात पिछाडीवरच असल्याचे दिसून येत आहे. ...

CoronaVirus News : लढ्याला यश! कोरोनाच्या संकटात 'हे' लोक व्हायरसपासून जास्त सुरक्षित; रिसर्चमध्ये खुलासा - Marathi News | CoronaVirus News once having corona and taking both vaccines is safer than viruses study | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :लढ्याला यश! कोरोनाच्या संकटात 'हे' लोक व्हायरसपासून जास्त सुरक्षित; रिसर्चमध्ये खुलासा

CoronaVirus Marathi News and Live Updates: रिसर्चमधून सातत्याने नवनवीन माहिती समोर येत आहे. कोरोनाच्या संकटात काही लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...