लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Omicron Variant : बापरे! ओमायक्रॉनच्या डबल व्हेरिएंटने वाढवलं टेन्शन; जाणून घ्या, कोरोनाची नवी लाट येणार का? - Marathi News | corona cases in india omicron double variant news corona new wave know all update about b1 b2 varinat | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! ओमायक्रॉनच्या डबल व्हेरिएंटने वाढवलं टेन्शन; जाणून घ्या, कोरोनाची नवी लाट येणार का?

Omicron Variant : ओमायक्रॉन गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत सापडला होता. तो झपाट्याने पसरला, परंतु रुग्णाची तीव्रता आणि मृत्यूची संख्या डेल्टाच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून आले. ...

Pune Corona Update: पुणेकरांची कोरोनावर मात; १२ दिवसांत एकही मृत्यू नाही - Marathi News | pune corona update punekars beat corona spread no death in 12 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona Update: पुणेकरांची कोरोनावर मात; १२ दिवसांत एकही मृत्यू नाही

४ मार्चनंतर एकाही रुग्णांचा मृत्यू नाही... ...

Coronavirus : 'या' ठिकाणी कोरोनाचा कहर; फक्त 3 दिवसांचा वैद्यकीय साठा शिल्लक! - Marathi News | corona wreaked havoc in china only 3 days of medical supplies left people imprisoned in homes | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :'या' ठिकाणी कोरोनाचा कहर; फक्त 3 दिवसांचा वैद्यकीय साठा शिल्लक!

Coronavirus : कोरोनाची प्रकरणे पाहता चीनमधील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

CoronaVirus Live Updates : 8 दिवसांत 8 पट रुग्ण! टेस्टिंग कमी तरी जगभरात पुन्हा वेगाने वाढतोय कोरोना; WHO ने केलं सावध - Marathi News | CoronaVirus Live Updates who said global covid19 cases on rise again despite reduced testing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :8 दिवसांत 8 पट रुग्ण! टेस्टिंग कमी तरी जगभरात पुन्हा वेगाने वाढतोय कोरोना; WHO ने केलं सावध

CoronaVirus Marathi News and Live Updates: जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कमी चाचण्या आणि अनेक आठवडे संसर्ग कमी होऊनही कोरोना प्रकरणांमध्ये जागतिक वाढ होण्याचा धोक्याचा इशारा दिला आहे. ...

CoronaVirus Live Updates : भीषण! चीन पाठोपाठ आता 'या' देशात कोरोनाचा हाहाकार; एका दिवसात तब्बल 6 लाख नवे रुग्ण - Marathi News | CoronaVirus Live Updates south korea corona virus six lakh new cases reported but never lockdown | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण! चीन पाठोपाठ आता 'या' देशात कोरोनाचा हाहाकार; एका दिवसात तब्बल 6 लाख नवे रुग्ण

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा भयावह वेग पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येने रेकॉर्ड मोडला आहे. नवा उच्चांक गाठला आहे. ...

Corona Vaccine : 'या' ठिकाणी ९० टक्के लसीकरणासाठी 8 दिवसांचा अल्टीमेटम - Marathi News | Corona Vaccine 8 days ultimatum for 90% vaccination at nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'या' ठिकाणी ९० टक्के लसीकरणासाठी 8 दिवसांचा अल्टीमेटम

नाशिक - मालेगाव आणि नाशिक महापालिका क्षेत्रात लसीकरण वाढविण्यास पुरेसा वाव असताना ही पहिला आणि दुसरा डोस पुरेसा होऊ शकला ... ...

Pune Corona Update: पुणेकरांची कोरोनावर मात; शहरात १ रुग्ण व्हेंटिलेटरवर, तर ३ जण ऑक्सिजनवर - Marathi News | Pune Corona Update: Punekars beat Corona; In the city, 1 patient is on ventilator and 3 patients are on oxygen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona Update: पुणेकरांची कोरोनावर मात; शहरात १ रुग्ण व्हेंटिलेटरवर, तर ३ जण ऑक्सिजनवर

पुणे : कोरोनाच्या साथीत दोन वर्षामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये मृत्युदर ९ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. ... ...

१२ ते १४ वयाच्या मुलांचे लसीकरण; कोर्बेवॅक्स लस दिली जाणार - Marathi News | Vaccination Start of 12 to 14 year old children In India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१२ ते १४ वयाच्या मुलांचे लसीकरण; कोर्बेवॅक्स लस दिली जाणार

१२ ते १४ वयातील मुलांना कोर्बेवॅक्स लसीच्या दोन मात्रा २८ दिवसांच्या अंतराने दिल्या जातील. ...