लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
'तो' निर्णय आता मागे घ्यायला हवा, निर्बंधावरुन हायकोर्टाने सरकारला सुनावलं - Marathi News | The decision should be reversed now, the High Court told the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तो' निर्णय आता मागे घ्यायला हवा, निर्बंधावरुन हायकोर्टाने सरकारला सुनावलं

High Court Case : कोरोनाकाळात एवढे छान काम केल्यानंतर आता परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असताना राज्याचं नाव बदनाम का करताय? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने त्यावेळी उपस्थित केला.  ...

Bill Gates : "जगात कोरोनासारखी आणखी एक महामारी येणार"; बिल गेट्स यांच्याकडून धोक्याचा इशारा  - Marathi News | CoronaVirus News Bill Gates warn another pandemic may hit the world soon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"जगात कोरोनासारखी आणखी एक महामारी येणार"; बिल गेट्स यांच्याकडून धोक्याचा इशारा 

Bill Gates And Corona Virus : मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी आता एक गंभीर इशारा दिला आहे. ...

Coronavirus Vaccines : कोरोनाच्या ५० हजार लसी वाया जाणार; साठा बदलून देण्याची खासगी रुग्णालयांची मागणी  - Marathi News | Coronavirus Vaccines 50000 Coronavirus vaccines will be wasted Demand of private hospitals to change stocks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाच्या ५० हजार लसी वाया जाणार; साठा बदलून देण्याची खासगी रुग्णालयांची मागणी

मुंबईतील तीन खासगी रुग्णालयांमधील कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीच्या साठ्याची मुदत लवकर संपुष्टात येणार आहे. ...

CoronaVirus News : बापरे! कोरोनातून बरे होणाऱ्यांमध्ये 40% डिप्रेशनचा धोका; मनात येतात भयंकर विचार, रिसर्चमध्ये खुलासा - Marathi News | CoronaVirus News study says covid survivors are up to 40 percent more likely to go on to suffer depression | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :बापरे! कोरोनातून बरे होणाऱ्यांमध्ये 40% डिप्रेशनचा धोका; मनात येतात भयंकर विचार, रिसर्चमध्ये खुलासा

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाशी लढा जिंकणाऱ्यांचे उर्वरित आयुष्य कसे असेल याबाबत काहीही सांगणे कठीण आहे. ...

CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! कोरोनाचा वेग मंदावतोय; गेल्या 24 तासांत 19,968 नवे रुग्ण; 673 जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 19,968 COVID19 cases and 673 deaths in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा दिलासा! कोरोनाचा वेग मंदावतोय; गेल्या 24 तासांत 19,968 नवे रुग्ण; 673 जणांचा मृत्यू

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. कोरोनाबाबत आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे.  ...

कोरोनाचा प्रकोप! रुग्णसंख्येमुळे 'या' ठिकाणी रुग्णालयातील जागा अपुरी; रस्त्यावर सुरू आहेत उपचार - Marathi News | CoronaVirus Live Updates hongkong corona hospitals overwhelmed patients being treated on roads long lines at testing centres | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा प्रकोप! रुग्णसंख्येमुळे 'या' ठिकाणी रुग्णालयातील जागा अपुरी; रस्त्यावर सुरू आहेत उपचार

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसच्या सर्वात वाईट टप्प्याचा सामना करत आहे. येथे मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आढळून येत आहेत. ...

Pune Corona Update: शुक्रवारी शहरात ७०० जणांना डिस्चार्ज; तर ३१८ नवे रुग्ण - Marathi News | 700 patients discharged in the pune city on Friday While 318 new patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona Update: शुक्रवारी शहरात ७०० जणांना डिस्चार्ज; तर ३१८ नवे रुग्ण

शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या २ हजार ६४६ इतकी झाली आहे ...

CoronaVirus Live Updates : "देशातील कोरोना मृतांची संख्या 37 लाखांवर पोहोचू शकते कारण..."; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा - Marathi News | CoronaVirus Live Updates india covid death toll could be as high as 37 lakh says new research | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशातील कोरोना मृतांची संख्या 37 लाखांवर पोहोचू शकते कारण..."; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोनाग्रस्तांपैकी अनेकांवर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. ...