लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVirus Live Updates : लढ्याला यश! कोरोनाच्या संकटात आनंदाची बातमी; गेल्या 24 तासांत 27,409 नवे रुग्ण; 76 दिवसांतील नीचांक - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 27,409 COVID cases and 347 deaths in the last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लढ्याला यश! कोरोनाच्या संकटात आनंदाची बातमी; गेल्या 24 तासांत 27,409 नवे रुग्ण; 76 दिवसांतील नीचांक

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. 76 दिवसांतील नीचांक आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 27,409 नवे रुग्ण आढळून आले आहेत.  ...

Pune| दिलासादायक! कोरोना रुग्णवाढ घटली, सोमवारी केवळ २२८ नवे रुग्ण - Marathi News | corona cases decreased only 228 new patients on monday in pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune| दिलासादायक! कोरोना रुग्णवाढ घटली, सोमवारी केवळ २२८ नवे रुग्ण

आज दिवसभरात ९२० जण कोरोनामुक्त झाले आहेत... ...

3 हजार कर्मचारी व वर्कर्स शिल्लक - Marathi News | 3 thousand employees and workers balance | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अद्याप बूस्टर डोस घेतला नाही : १०५५८ जणांचे उद्दिष्ट; आमगाव तालुका अव्वल

कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा लढण्यासाठी कुणाकडेही काहीच शस्त्र नव्हते. अशात कोरोनाने कित्येकांचा जीव घेतला. दुसरी लाट आली तेव्हा लस आली होती; मात्र व्यापक प्रमाणात लसीकरण न झाल्याची संधी साधून कोरोनाने डाव साधून घेतला व पहिल्या लाटेपेक्षा जास्त जीवि ...

CoronaVirus Live Updates : तिसरी लाट ओसरण्यास सुरुवात? नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट; मृतांचा आकडाही झाला कमी - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 44,877 new COVID19 cases in the last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिसरी लाट ओसरण्यास सुरुवात? नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट; मृतांचा आकडाही झाला कमी

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. ...

Corona Vaccination : 5 ते 15 वयोगटातील मुलांच्या कोरोना लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले...  - Marathi News | Union Health Minister Mansukh Mandaviya Says Decision On Corona Vaccination For 5 To 15 Years Age Group To Be Taken As Per Recommendation Of Experts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :5 ते 15 वयोगटातील मुलांच्या कोरोना लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले...

Corona Vaccination : भाजपने सर्वसाधारण अर्थसंकल्पावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया गांधीनगरमध्ये आले होते. ...

Corona Vaccine : कोरोना लसीचे 2 डोस घेतल्यावर साईड इफेक्टने किती जणांचा मृत्यू झाला?; सरकारनं सांगितला आकडा - Marathi News | Corona Vaccine how many people died due to side effects after taking both doses of corona vaccine | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना लसीचे 2 डोस घेतल्यावर साईड इफेक्टने किती जणांचा मृत्यू झाला?; सरकारनं सांगितला आकडा

CoronaVirus Marathi News and Live Updates: गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 50,407 नवे रुग्ण आढळून आले आहेत. ...

CoronaVirus Live Updates : कोरोना हरणार, देश जिंकणार! गेल्या 24 तासांत 50,407 नवे रुग्ण, 804 जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 50,407 COVID19 cases, 1,36,962 recoveries and 804 deaths in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना हरणार, देश जिंकणार! गेल्या 24 तासांत 50,407 नवे रुग्ण, 804 जणांचा मृत्यू

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 6,10,443 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. ...

Omicron Vaccine: भारतात ओमायक्रॉनवर आली अशी वॅक्सिन जी इतर आजारांवरही ठरणार प्रभावी, तज्ज्ञांची माहिती - Marathi News | mrna covid 19 vaccine made in country | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :भारतात ओमायक्रॉनवर आली अशी वॅक्सिन जी इतर आजारांवरही ठरणार प्रभावी, तज्ज्ञांची माहिती

केंद्र सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही लस mRNA वर आधारित आहे. हे तंत्र कोरोनाच्या सर्व व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचं आढळून आलंय. ...