लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , फोटो

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड - Marathi News | AstraZeneca Corona Vaccine covishield now linked to another health scare report | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड

Covishield लसीच्या दुर्मिळ दुष्परिणामांबद्दलची चर्चा अजून संपलेली नसताना आता आणखी एक धडकी भरवणारी माहिती समोर येत आहे. ...

कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य' - Marathi News | Corona Virus ex icmr scientist says astrazeneca vaccine side effect rare | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'

Corona Vaccine AstraZeneca : कोरोना लसीबाबत अनेक अफवाही पसरत आहेत. याच दरम्यान, ICMR च्या एका माजी शास्त्रज्ञाने लसीबाबत पसरलेल्या अफवांना पूर्णविराम दिला आहे ...

सावधान! २४ तासात ७६० नवे रुग्ण, कोविड टास्क फोर्सने संक्रमित लोकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली - Marathi News | corona update 760 new patients in 24 hours, Covid Task Force issues guidelines for infected people | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सावधान! २४ तासात ७६० नवे रुग्ण, कोविड टास्क फोर्सने संक्रमित लोकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली

देशात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण सापडत आहेत. आता JN.1 चे रुग्ण भारतासह जगातील अनेक देशांमध्ये वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

Corona JN 1: ४१ देशात फैलाव, भारतात नव्या कोरोनाची एन्ट्री; JN 1 ची लक्षणे वाचा, उपायही करा - Marathi News | Corona JN 1 Variant: Spread in 41 countries, entry of new corona in India; Read JN 1 Symptoms, Remedies too | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :४१ देशात फैलाव, भारतात नव्या कोरोनाची एन्ट्री; JN 1 ची लक्षणे वाचा, उपायही करा

Corona Vaccine : कोरोना लसीमुळे तरुणांमध्ये वाढला मृत्यूचा धोका? ICMR च्या रिसर्चमधून मोठा खुलासा - Marathi News | covid 19 vaccine not increases risk of sudden death in young people icmr study | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :कोरोना लसीमुळे तरुणांमध्ये वाढला मृत्यूचा धोका? ICMR च्या रिसर्चमधून मोठा खुलासा

Corona Vaccine : कोरोना महामारीनंतर सरकारने लोकांचा जीव वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू केली. ...

कोरोना लसीमुळे खरंच हार्ट अटॅक येतो का?; रिसर्चमधून समोर आलं मोठं 'सत्य' - Marathi News | Corona Virus is there any link between the covid19 vaccine and heart attacks | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :कोरोना लसीमुळे खरंच हार्ट अटॅक येतो का?; रिसर्चमधून समोर आलं मोठं 'सत्य'

Corona Virus : वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

Corona Virus : बापरे! भयंकर होऊन परतला कोरोना; 7 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, CDC चा इशारा, WHO अलर्ट - Marathi News | what is covid new variant ba286 pirola covid sign symptoms transmission rate and prevention tips | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :बापरे! भयंकर होऊन परतला कोरोना; 7 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, CDC चा इशारा, WHO अलर्ट

Corona Virus : कोरोना व्हायरस त्याचे स्वरूप बदलून आक्रमण करत आहे. या वेळी तो BA.2.86 च्या स्वरूपात जन्माला आला आहे, ज्याला पिरोला असंही म्हणतात. ...

Corona Virus : कोरोनाचा हाहाकार! चीनला 6.5 कोटी रुग्ण सापडण्याची भीती; भारतालाही धोक्याची घंटा - Marathi News | covid 19 xbb variant china india news china braces for corona wave from new xbb variant warn india too | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा हाहाकार! चीनला 6.5 कोटी रुग्ण सापडण्याची भीती; भारतालाही धोक्याची घंटा

Corona Virus : पुढील महिन्यात चीनमध्ये दर आठवड्याला 6.5 कोटी लोकांना कोरोना व्हायरसची लागण होईल असा अंदाज आहे. ...