लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भ्रष्टाचार

भ्रष्टाचार

Corruption, Latest Marathi News

Crime News: रोकड, लाखो रुपयांचे दागिने, जमीनजुमला, अभियंत्याकडे सापडली ५ कोटींची रक्कम - Marathi News | Crime News: Cash, jewelry worth lakhs, land, Rs 5 crore found with engineer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रोकड, लाखो रुपयांचे दागिने, जमीनजुमला, अभियंत्याकडे सापडली ५ कोटींची रक्कम

Crime News: बिहारच्या ग्रामीण विकास खात्यातील किशनगंज विभागाचा कार्यकारी अभियंता संजयकुमार राय याच्याशी संबंधित पाच ठिकाणांवर दक्षता विभागाने शनिवारी टाकलेल्या धाडींदरम्यान पाच कोटी  रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली. ...

Narendra Modi: देशाला लुटणाऱ्यांकडून परत घ्यायची हीच ती वेळ; लाल किल्ल्यावरुन PM मोदींचा थेट इशारा - Marathi News | Narendra Modi:This is the time to take back the country from the looters and corruptionist; PM Modi's direct warning from Red Fort | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाला लुटणाऱ्यांकडून परत घ्यायची हीच ती वेळ; लाल किल्ल्यावरुन PM मोदींचा थेट इशारा

Narendra Modi: आतापर्यंत भारताने जे ठरवले, ते करून दाखवले. आता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशवासीयांनी पाच संकल्प करणे आवश्यक आहे. ...

अमृत महोत्सवी वर्ष: स्वातंत्र्याचा सूर्य आमच्या घरावरही तळपू द्या! - Marathi News | Let the sun of freedom shine on our house too, lokmat editorial on 75 independence day | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अमृत महोत्सवी वर्ष: स्वातंत्र्याचा सूर्य आमच्या घरावरही तळपू द्या!

शेतकरी आत्महत्या कितीही वाईट असली तरी त्या मागील भावना किंवा समाज काय म्हणेल ही आत्मीयता फार मोलाची आहे. लाखो, कोटी रुपये बुडवून युरोपच्या बारमध्ये बसून पेग रिचविणारे ते नाहीत. याची तरी नोंद घ्यायला हवी. ...

तलाठयावर कारवाई करा, 'प्रहार'चा कार्यकर्ता चढला टाॅवरवर - Marathi News | Take action against government official demands Prahar group member by climbing on mobile tower in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तलाठयावर कारवाई करा, 'प्रहार'चा कार्यकर्ता चढला टाॅवरवर

मोबाईल टॉवरवर चढून केलं अनोखं आंदोलन ...

50 हजार सॅलरी अन् घरात 85 लाखांची कॅश; गोल्डचा शौकिन क्लर्क करायचा अधिकाऱ्यांपेक्षाही जास्त 'ऐश' - Marathi News | Madhya pradesh 50 thousand salary and 85 lakh cash in the house of the clerk a gold loving clerk did more enjoyment than officials | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :50 हजार सॅलरी अन् घरात 85 लाखांची कॅश; गोल्डचा शौकिन क्लर्क करायचा अधिकाऱ्यांपेक्षाही जास्त 'ऐश'

ईओडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने अधिकांश संपत्तती पत्नीच्या नावावर खरेदी केली आहे. हीरो केसवानीने 4 हजार रुपये पगारापासून नौकरी सुरू केली होती. ...

Jharkhand Cash Recovery : कॅश कांडमध्ये काँग्रेसच्या 3 आमदारांसह 5 जणांना अटक, पक्षानंही केलं निलंबित - Marathi News | Jharkhand cash recovery cases Congress party supended 3 MLA and police also arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॅश कांडमध्ये काँग्रेसच्या 3 आमदारांसह 5 जणांना अटक, पक्षानंही केलं निलंबित

महत्वाचे म्हणजे, हे तीन आमदार पकडले गेल्यानंतर, काँग्रेसने भाजपवर झारखंडमधील त्यांचे झारखंड मुक्ती मोर्चासोबत (JMM) असलेले आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला होता. ...

CBI Investigation: 30,912 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची 221 प्रकरणे, CBI ला अद्याप तपासाची परवानगी नाही - Marathi News | CBI Investigation: Rs 30,912 crore corruption, CBI still not allowed to probe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :30,912 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची 221 प्रकरणे, CBI ला अद्याप तपासाची परवानगी नाही

CBI Investigation: महाराष्ट्रात सर्वाधिक 29040.18 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची एकूण 168 प्रकरणे आहेत. अद्याप सीबीआयला तपासाची परवानगी मिळाली नाही. ...

माजी संचालक मंडळ हाजीर हो! कृषी उत्पन्न बाजार समितीत ८८ कोटींच्या गैरव्यवहाराची तक्रार - Marathi News | Ex-Board of Directors Appear! Complaint of 88 crore misappropriation in Agricultural Produce Market Committee | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माजी संचालक मंडळ हाजीर हो! कृषी उत्पन्न बाजार समितीत ८८ कोटींच्या गैरव्यवहाराची तक्रार

अहवालात बाजार समितीच्या कामकाजात अनियमितता झाली व बाजार समितीचे काही अंशी नुकसान झाले, असे म्हटले ...