लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भ्रष्टाचार

भ्रष्टाचार

Corruption, Latest Marathi News

सहकाऱ्याकडून बक्षिसी भोवली - Marathi News | Surrounded by prizes from colleagues | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सहकाऱ्याकडून बक्षिसी भोवली

दिंडोरी : सातव्या वेतन आयोगाचा फरक काढून दिल्याच्या मोबदल्यात सहकारी कर्मचाऱ्याकडून बक्षीस म्हणून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पिंपरखेड (ता. दिंडोरी) येथील आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बेड्या ठोकल्या. ...

महायुद्ध LIVE - झारखंड षडयंत्र : हवाला की राजकारण? Chandrakant Bawankule | Hemant Soren | India News - Marathi News | World War LIVE - Jharkhand Conspiracy: The Politics of Hawala? Chandrakant Bawankule | Hemant Soren | India News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुद्ध LIVE - झारखंड षडयंत्र : हवाला की राजकारण? Chandrakant Bawankule | Hemant Soren | India News

...

अजॉय मेहतांची फ्लॅट खरेदी वादात | MahaRera Chairman Ajoy Mehta under IT Scanner | India New - Marathi News | Ajoy Mehta's flat purchase dispute MahaRera Chairman Ajoy Mehta under IT Scanner | India New | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :अजॉय मेहतांची फ्लॅट खरेदी वादात | MahaRera Chairman Ajoy Mehta under IT Scanner | India New

...

राज्य सरकारसह अनिल देशमुखांना हायकोर्टाने दिला दणका; आव्हान याचिका फेटाळली - Marathi News | The High Court slam Anil Deshmukh along with the state government; The challenge petition was dismissed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राज्य सरकारसह अनिल देशमुखांना हायकोर्टाने दिला दणका; आव्हान याचिका फेटाळली

Bombay HC dismissed Challenge PIL : न्या. संभाजी शिंदे व न्या. निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला असून अद्याप सुनावणी सुरु आहे.  ...

पती जिवंत असतानाही २१ महिला झाल्या विधवा, समोर आली धक्कादायक माहिती - Marathi News | Corruption: While her husband was alive, 21 women became widows, shocking information came to light | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पती जिवंत असतानाही २१ महिला झाल्या विधवा, समोर आली धक्कादायक माहिती

Corruption: भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आणि दलालांनी राष्ट्रीय पारिवारिक लाभ योजनेमधून सरकारी पैशांवर डल्ला मारला आहे. ...

५ हेक्टर जमीन, ४ दुचाकी, २ कार, अर्धा किलो सोनं, १ किलो चांदी; अभियंत्याची संपत्ती मोजून अधिकारी दमले - Marathi News | indore lokayukta police raid on dhars engineer 112 percent more assets recovered than salary | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :५ हेक्टर जमीन, ४ दुचाकी, २ कार, अर्धा किलो सोनं, १ किलो चांदी; अभियंत्याची संपत्ती मोजून अधिकारी दमले

भ्रष्टाचारातून अभियंत्यानं जमवलेली माया पाहून पोलीस कर्मचारी चक्रावले ...

ठेकेदारांकडून स्मशानातही 'लोणी ' खाण्याचा प्रताप, शानू पठाण यांचा आरोप - Marathi News | Allegation of Shanu Pathan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठेकेदारांकडून स्मशानातही 'लोणी ' खाण्याचा प्रताप, शानू पठाण यांचा आरोप

Thane News: ठाणे महानगर पालिका हद्दीतील स्मशाने आणि दफनभूमीत ठेकेदाराकडून कर्मचारी वेतनामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात असल्याचा प्रकार विरोधी पक्ष नेते अश्रफ शानू पठाण यांनी उघडकीस आणला आहे. ...

पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या सहाय्यक प्रशासकीय अधिकाऱ्याने स्वीकारली ५० हजारांची लाच  - Marathi News | Pune Municipal Corporation's Board of Education Assistant Administrative Officer accepted a bribe of Rs 50,000 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या सहाय्यक प्रशासकीय अधिकाऱ्याने स्वीकारली ५० हजारांची लाच 

महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या सहाय्यक प्रशासकीय अधिकाऱ्याने तक्रारदाराकडून ५० हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. ...