लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भ्रष्टाचार

भ्रष्टाचार

Corruption, Latest Marathi News

अमूल डेअरीमध्ये घोटाळा, गुजरातचे माजी गृहमंत्री विपुल चौधरी अटकेत - Marathi News | Former Gujarat Home Minister Vipul Chaudhary arrested in Amul Dairy scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमूल डेअरीमध्ये घोटाळा, गुजरातचे माजी गृहमंत्री विपुल चौधरी अटकेत

Amul Dairy scam : गुजरातमधील अमूल घोटाळा सध्या चर्चेत आहे. कोट्यवधीच्या या घोटाळ्याप्रकरणी काल दूधसागर डेअरीचे माजी अध्यक्ष आणि राज्याचे माजी गृहमंत्री विपूल चौधरी यांना पोलिसांनी अटक केली आहे. ...

अधिकाऱ्याने दिलं भ्रष्टाचाराविरोधात जोरदार भाषण अन् तासाभरातच झाली लाच घेताना अटक - Marathi News | occasion of international corruption day acb dsp arrested in corruption case in rajasthan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अधिकाऱ्याने दिलं भ्रष्टाचाराविरोधात जोरदार भाषण अन् तासाभरातच झाली लाच घेताना अटक

DSP Arrested In Corruption Case : आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिनानिमित्त भाषण दिल्यानंतर अवध्या तासाभरात पोलीस उप-अधीक्षकाला लाच घेतल्याच्या आरोपांखाली अटक करण्यात आली आहे ...

लाचखोरीत भारत नंबर १, जबाबदार कोण? India was first rank in most corrupt nation | Bribery - Marathi News | India No. 1 in bribery, who is responsible? India was first rank in most corrupt nation | Bribery | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लाचखोरीत भारत नंबर १, जबाबदार कोण? India was first rank in most corrupt nation | Bribery

...

लोणावळा उप निबंधकाला २५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक - Marathi News | Lonavla Deputy Registrar arrested for accepting bribe of Rs 25,000 | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोणावळा उप निबंधकाला २५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक

लोणावळा दुय्यम निबंधक कार्यालयात बुधवारी सायंकाळी सापळा लावत ही कारवाई करण्यात आली.  ...

वाळू माफियांकडून आरटीओला दर महिन्याला कोट्यवधीची लाच - Marathi News | Billions of rupees bribed to RTO every month by sand mafias | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाळू माफियांकडून आरटीओला दर महिन्याला कोट्यवधीची लाच

RTO taking Billions of rupees bribed every month from sand mafias बोगस दस्तावेज आणि चोरीने वाळूची (रेती) वाहतूक करणारे टिप्पर चालक आरटीओला दर महिन्याला कोट्यवधी रुपयाची लाच देतात. शहर पोलिसांनी सोमवारी केलेल्या कारवाईनंतर ही बाब उघडकीस आली आहे. ...

ग्रामसेवकाने केला लाखो रुपयांचा अपहार - Marathi News | Gramsevak embezzled lakhs of rupees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्रामसेवकाने केला लाखो रुपयांचा अपहार

Corruption by Gramsevak नागपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पांजरी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने लाखो रुपयांचा अपहार केल्याचे सिद्ध झाल्याने, उपमुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ...

वरिष्ठांच्या कृपाशीर्वादामुळे लाचखोरांची खुर्ची सुटेना, राज्यभरात २२३ लाचखोर कर्तव्यावर - Marathi News | 223 bribe takers on duty across the state | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वरिष्ठांच्या कृपाशीर्वादामुळे लाचखोरांची खुर्ची सुटेना, राज्यभरात २२३ लाचखोर कर्तव्यावर

bribe News : लाचखोरीच्या कारवाईत अडकलेल्यांंवर निलंबनाची कारवाई करण्यास मुहूर्त मिळत नसल्याची धक्कादायक माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. ...

‘प्राप्तिकर’ने शोधला ५०० कोटींचा घोटाळा - Marathi News | Income tax Discovered scam of Rs 500 crore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘प्राप्तिकर’ने शोधला ५०० कोटींचा घोटाळा

Income tax News : प्राप्तिकर विभागातर्फे देशभर ४२ विविध ठिकाणी टाकण्यात आलेल्या धाडीत २.३ कोटी रुपयांची रोकड आणि २.८ कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहे. ...