लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भ्रष्टाचार

भ्रष्टाचार

Corruption, Latest Marathi News

भ्रष्टाचाराच्या तक्रारीत महाराष्ट्र अव्वल पण शिक्षा देण्यास विलंब हे चिंताजनक - Marathi News | Editorial Maharashtra is top in complaining of corruption but delay in punishment is worrying | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भ्रष्टाचाराच्या तक्रारीत महाराष्ट्र अव्वल पण शिक्षा देण्यास विलंब हे चिंताजनक

महाराष्ट्रात भ्रष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विरोधात तक्रारी होण्याचे प्रमाण मोठे असूनही शिक्षेची टक्केवारी खूप कमी असण्यामागे खटला चालण्यास होणारा विलंब हे प्रमुख कारण आहे. ...

पोलीस उपनिरीक्षक ५० हजार स्विकारताना लाचलुचपत विभागाच्या ताब्यात - Marathi News | Deputy Inspector of Police arrested in the case of accepting 50,000 bribes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस उपनिरीक्षक ५० हजार स्विकारताना लाचलुचपत विभागाच्या ताब्यात

अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी मदत करण्यासाठी एक लाख रुपयांची केली मागणी.. ...

महामंडळांचे हे पांढरे हत्ती पोसावेत तरी कशासाठी? - Marathi News | uddhav thackeray led maha vikas aghadi government need to end corruption in various Development Corporation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महामंडळांचे हे पांढरे हत्ती पोसावेत तरी कशासाठी?

अलीकडे कॅगने दिलेल्या अहवालात तोट्यातील महामंडळे एक तर बंद करा किंवा त्यांच्याबाबत नव्याने काहीतरी विचार करा, अशी शिफारस केलेली आहे. ...

लाच घेतलेल्या कर्मचाऱ्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी करा - Marathi News | Inquire of a senior bureaucracy officer in corruption cases | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लाच घेतलेल्या कर्मचाऱ्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी करा

अप्पर पोलीस महासंचालक आशुतोष डुंबरे यांचे निर्देश  ...

कृष्णूर धान्य घोटाळ्यातील अजय बाहेतींना जामीन; सहा महिन्यात भरावे लागणार ४ कोटी - Marathi News | Ajay Baheti granted bail in Krushnur grain scam; 4 crore to be paid in six months in court | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कृष्णूर धान्य घोटाळ्यातील अजय बाहेतींना जामीन; सहा महिन्यात भरावे लागणार ४ कोटी

अटकेत असलेल्या आरोपींनी अनेकवेळा जामिनासाठी अर्ज केला़ परंतु न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता़ ...

एसीबीच्या पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल: लाचेच्या गुन्ह्यात अडकविण्याचा धाक दाखवला - Marathi News | Crime registered against ACB police inspector | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एसीबीच्या पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल: लाचेच्या गुन्ह्यात अडकविण्याचा धाक दाखवला

महिला अधिकाऱ्याला गुन्ह्यात अडकविण्याचा धाक दाखवून एसीबीच्या एका पोलीस निरीक्षकाने अडीच लाखांची लाच मागितली. हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) वरिष्ठांनी नागपूर एसीबीत कार्यरत पोलीस निरीक्षक पंकज शिवरामजी उकंडे ...

संजय बर्वेंनी अजित पवारांची सिंचन घोटाळ्यातील भूमिका तपासली होती : हायकोर्टात सुधारित प्रतिज्ञापत्र - Marathi News | Sanjay Barwe had examined the role of Ajit Pawar in irrigation scam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संजय बर्वेंनी अजित पवारांची सिंचन घोटाळ्यातील भूमिका तपासली होती : हायकोर्टात सुधारित प्रतिज्ञापत्र

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विदर्भातील कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यामध्ये असलेली भूमिका लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे माजी महासंचालक संजय बर्वे यांनी तपासली होती ...

माजलगाव नगरपालिकेत ४ कोटीचा अपहार; तीन मुख्याधिकार्‍यासह सात जणांविरूध्द गुन्हे दाखल - Marathi News | 4 crore corruption in Majalgaon Municipality; Seven were booked including three chiefs officers | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगाव नगरपालिकेत ४ कोटीचा अपहार; तीन मुख्याधिकार्‍यासह सात जणांविरूध्द गुन्हे दाखल

पदाचा व अधिकारांचा दुरूउपयोग करून शासकिय अभिलेखामध्ये बनावट नोंदणी घेतल्या. ...