लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भ्रष्टाचार

भ्रष्टाचार

Corruption, Latest Marathi News

सिंचन घोटाळ्याची १६ पासून हायकोर्टात सुनावणी - Marathi News | Irrigation scam hearing in high court from 16 th | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिंचन घोटाळ्याची १६ पासून हायकोर्टात सुनावणी

राज्यात बहुचर्चित सिंचन घोटाळ्याच्या घटनाक्रमानंतर आता या प्रकरणाची सुनावणी १६ डिसेंबरपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात होणार आहे. ...

आदिवासी विभागात तीन हजार कोटींचा भ्रष्टाचार; सरकारला नोटिसीचा आदेश - Marathi News | Three thousand crore corruption in tribal division; Order of Notice to Government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आदिवासी विभागात तीन हजार कोटींचा भ्रष्टाचार; सरकारला नोटिसीचा आदेश

आदिवासी विभागांतर्गत विविध योजनांमधील गैरव्यवहाराचे प्रकरण ...

अजित पवारांना अमरावती विभागातील सिंचन घोटाळ्यातही 'क्लीन चिट' - Marathi News | Ajit Pawar gets clean chit in irrigation scam in Amravati region | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजित पवारांना अमरावती विभागातील सिंचन घोटाळ्यातही 'क्लीन चिट'

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नागपूरनंतर अमरावती विभागातील सिंचन घोटाळ्यातही ‘क्लीन चिट’ दिली आहे. अनियमिततेची सर्व जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्यात आली आहे. ...

लोकपालांच्या हॉटेलचे महिन्याचे बिल 50 लाख; चौकशी एकाही तक्रारीची नाही - Marathi News | Lokpal paying 50 lakh every month in rent to Ashoka Hotel; no Inquiry yet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकपालांच्या हॉटेलचे महिन्याचे बिल 50 लाख; चौकशी एकाही तक्रारीची नाही

सरकारी नोकरदारांविरोधातील भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर कारवाई करण्यासाठी लोकपालची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

‘हंजर’चा कोट्यवधीचा घोटाळा; चौकशीसाठी नागपूर मनपा विधी समिती - Marathi News | 'Hunjar' billions of scams; Nagpur Municipal Law Committee for Inquiry | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘हंजर’चा कोट्यवधीचा घोटाळा; चौकशीसाठी नागपूर मनपा विधी समिती

नागपूर शहरातून निघणाऱ्या कचऱ्यावर भांडेवाडी येथे प्रक्रिया करण्यासाठी नेमण्यात आलेल्या ‘हंजर’ कंपनीने कामात दिरंगाई करून कोट्यवधीचा घोटाळा केला आहे. ...

नागपूर विद्यापीठ : चहा-कॉफी घोटाळेबाजांवर कारवाई कधी ? - Marathi News | Nagpur University: When to prosecute tea-coffee scammers? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ : चहा-कॉफी घोटाळेबाजांवर कारवाई कधी ?

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील चहा-कॉफी घोटाळ्याच्या प्रकरणात चौकशी समितीने अखेर अहवाल प्रशासनाकडे सादर केला आहे. ...

गडगा ग्रामपंचायत घोटाळा : पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी साधले स्वहित - Marathi News | Gadaga Gram Panchayat scam: Officers, Administrations involve in scam | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गडगा ग्रामपंचायत घोटाळा : पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी साधले स्वहित

ग्रामपंचायतच्या अनेक कामांत नियमबाह्यता !  ...

घनकचरा घोटाळाप्रकरणी भोकरच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांना कोठडी - Marathi News | Bhokar's then chief executives booked in solid waste scam | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :घनकचरा घोटाळाप्रकरणी भोकरच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांना कोठडी

गैरव्यवहार केल्याचे माहिती अधिकारात उघड झाल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता ...