लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भ्रष्टाचार

भ्रष्टाचार

Corruption, Latest Marathi News

परंड्यात रोजगार हमी योजनेत १६ लाखांचा अपहार; तहसीलदारावर गुन्हा दाखल - Marathi News | Corruption of 16 lakhs of rupees in Employment Guarantee Scheme in Paranda; Filing a complaint against Tehsildar | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :परंड्यात रोजगार हमी योजनेत १६ लाखांचा अपहार; तहसीलदारावर गुन्हा दाखल

समितीच्या अहवालानंतर वैशाली पाटील यांच्यावर अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

दहा हजारांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा - Marathi News | Crime in the case of demanding bribe of Rs 10,000 | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दहा हजारांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा

लाचलुचपत विभागाने सापळा रचून चौधरी याने लाचेची मागणी केल्याचे पंचासमोर सिध्द झाल्यानंतर चौधरी विरुध्द लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला ...

लाचखोरांना पकडण्यात पुणे विभाग आघाडीवर  - Marathi News | Pune is top in caught the bribe taken persons | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाचखोरांना पकडण्यात पुणे विभाग आघाडीवर 

एका पाठोपाठ दोन सापळा कारवाईत कोटीच्या कोटी रुपयांची लाच घेतली जात असल्याचे उघड झाल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे़. ...

पंचायत समिती कार्यालयात सर्वाधिक कारवाया - Marathi News | Most of the activities in the Panchayat Samiti office | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पंचायत समिती कार्यालयात सर्वाधिक कारवाया

खर्च पाण्याच्या नावावर लाच मागीतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २०१८ मध्ये डिसेंबर अखेरपर्यंत २५ कारवाया केल्या असून लाचखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यात पंचायत समिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ...

पुरंदर उपसा सिंचनमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार - Marathi News | Crores of corruption in Purandar Upa irrigation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर उपसा सिंचनमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार

संजय जगताप : राज्यमंत्री शिवतारे यांच्यावर घणाघाती आरोप ...

गुन्हेगारांना मदत करण्यासाठी लाच मागणाऱ्या जमादराविरूध्द गुन्हा - Marathi News | FIR against jamadar who seeks bribes to help criminals | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गुन्हेगारांना मदत करण्यासाठी लाच मागणाऱ्या जमादराविरूध्द गुन्हा

गुन्ह्यात मदत करण्यासाठी ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली ...

चलन न करताच पैसे घेणारे हवालदार निलंबित - Marathi News | Suspend money laundering constable without charge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चलन न करताच पैसे घेणारे हवालदार निलंबित

रस्त्यात वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकाला बाजूला घेऊन त्याच्यावर कारवाई न करता चिरीमिरी घेणारे व गाडी उचलून नेल्यावर दंडाचे पैसे घेऊन चलन न करणाऱ्या दोघा पोलिसांना वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी निलंबित केले आहे. ...

चलन न करताच पैसे घेणाऱ्या वाहतूक शाखेचे दोन पोलीस हवालदार निलंबित - Marathi News | Two police constables suspended for corruption in duty | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चलन न करताच पैसे घेणाऱ्या वाहतूक शाखेचे दोन पोलीस हवालदार निलंबित

तुम्ही स्त्री आहे म्हणून तुम्हाला कमीमध्ये सोडतो़ उरलेले २०० रुपये दुसऱ्याकडून वसूल करतो, असे म्हणून त्यांची गाडी सोडून दिली़. ...