लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भ्रष्टाचार

भ्रष्टाचार

Corruption, Latest Marathi News

Video: "आता, तुमचं आंदोलन आम्हाला परवडू शकत नाही, म्हणून..."; अण्णा हजारेंना मुख्यमंत्र्यांचा फोन - Marathi News | ``Now, we can't afford your movement, so...''; Chief Minister Eknath Shinde's call to Anna Hazare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: "आता, तुमचं आंदोलन आम्हाला परवडू शकत नाही, म्हणून..."; अण्णा हजारेंना मुख्यमंत्र्यांचा फोन

देशातील भ्रष्टाचाराविरुद्ध अण्णा हजारे यांनी जनआंदोलन उभारले होते. दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर त्यांनी सुरु केलेल्या उपोषणाला देशभरातून पाठिंबा मिळाला. ...

भाजप काय चिंचोका घेऊन निवडणुका लढतोय का? काँग्रेस खासदार साहू कॅश प्रकरणावरून संजय राऊतांचा सवाल  - Marathi News | Is the BJP contesting the elections with what chinchoka? Congress MP Sanjay Raut's question on the Sahu Cash case | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाजप काय चिंचोका घेऊन निवडणुका लढतोय का? साहू कॅश प्रकरणावरून संजय राऊतांचा सवाल 

Sanjay Raut News: काँग्रेसचे झारखंडचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्याकडे तीनशे कोटी रुपयांची रोकड सापडली. या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया काय, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना रविवारी सोलापुरात विचारण्यात आला होता. ...

"मोहब्बतच्या दुकानातील शटरमागे काँग्रेसच्या करप्शनचे काळेकुट्ट दुकान" - Marathi News | "Behind the shutters of the shop of love is the dark shop of Congress corruption", Chandrashekhar bawankule on IT raid dhiraj saahu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मोहब्बतच्या दुकानातील शटरमागे काँग्रेसच्या करप्शनचे काळेकुट्ट दुकान"

'गरीब हटाओ'चे नारे देत, जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकत, गरिबीचे सोंग आणत कसे  दौलतजादे बनतात काँग्रेसी? ...

४० हजारांची लाच घेणाऱ्या सफाई कामगाराला रंगेहात पकडले - Marathi News | Scavenger arrested for taking bribe of rs 40000 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :४० हजारांची लाच घेणाऱ्या सफाई कामगाराला रंगेहात पकडले

अँटी करप्शन ब्युरो, ठाणे यांनी ही कारवाई केली. ...

भ्रष्टाचाराची ‘महाराजधानी’! जनतेलाच राज्यकर्त्यांवर दबाव निर्माण करावा लागणार - Marathi News | The 'capital' of corruption! The people will have to create pressure on the rulers | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भ्रष्टाचाराची ‘महाराजधानी’! जनतेलाच राज्यकर्त्यांवर दबाव निर्माण करावा लागणार

कालपरवाच ‘नॅशनल क्राइम रेकॉर्डस ब्युरो’ (एनसीआरबी) या यंत्रणेचा ताजा अहवाल सार्वजनिक झाला. त्यानुसार महाराष्ट्र हे भ्रष्टाचाराच्या बाबतीत सलग तिसऱ्या वर्षी क्रमांक एकचे राज्य ठरले आहे. ...

'त्या' प्रश्नावर फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांकडून माईक घेतला; उपमुख्यमंत्र्यांनीच दिलं उत्तर - Marathi News | On 'that' question, Devendra Fadnavis took the mic from the Chief Minister Eknath Shinde; Deputy Chief Minister replied | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'त्या' प्रश्नावर फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांकडून माईक घेतला; उपमुख्यमंत्र्यांनीच दिलं उत्तर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून माईक घेत फडणवीसांनी स्वत: उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं.  ...

नाद खुळा! पोलिसांनीच टाकली ED च्या कार्यालयात धाड; अधिकाऱ्यालाही अटक - Marathi News | Open the sound! The police will raid the work of ED madurai, the officer ankit tiwari will also be arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाद खुळा! पोलिसांनीच टाकली ED च्या कार्यालयात धाड; अधिकाऱ्यालाही अटक

ईडीच्या उपविभागीय कार्यालयात धाड टाकली आहे. ...

20 लाख रुपयांची लाच घेताना इडीच्या अधिकाऱ्याला रंगेहात पकडलं, सत्य शोधण्याच्या कामाला लागली एजन्सी  - Marathi News | ED officer caught red-handed while taking Rs 20 lakh bribe, agency begins work to find truth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :20 लाख रुपयांची लाच घेताना इडीच्या अधिकाऱ्याला रंगेहात पकडलं, सत्य शोधण्याच्या कामाला लागली एजन्सी 

दिंडीगुल जिल्ह्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना मदुराई येथील डीव्हीएसी शाखेकडून या घटनेसंदर्भात माहिती मिळाली असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. ...