लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक कर्ज

पीक कर्ज

Crop loan, Latest Marathi News

पंजाबराव देशमुख योजना; नियमित पीक कर्ज फेड करणारा शेतकरीसुद्धा आर्थिक अडचणीत - Marathi News | Panjabrao Deshmukh Scheme; Farmers who regularly repay crop loans are also in financial trouble | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पंजाबराव देशमुख योजना; नियमित पीक कर्ज फेड करणारा शेतकरीसुद्धा आर्थिक अडचणीत

ग्रामीण पातळीवर शेतकऱ्यांना विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमार्फत पीक कर्ज पुरवठा करण्यात येत आहे. खरीप व रब्बी हंगामात वर्षातून दोन वेळा पीक कर्जाचे वाटप करण्यात येत आहे. ...

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या ऊस शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर अनुदानाचा तिढा सुटला - Marathi News | Incentive subsidy for sugarcane farmers who make regular loan repayments is solved | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या ऊस शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर अनुदानाचा तिढा सुटला

राज्य शासनाने या रकमेची आचारसंहितेपूर्वीच मान्यता देऊन तरतूद केल्याने येत्या आठ दिवसात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. ...

कोल्हापूर जिल्ह्यात या तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार ११.६९ कोटींची दुष्काळी मदत - Marathi News | In Kolhapur district, the farmers of this taluka will get drought relief worth 11.69 crores | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापूर जिल्ह्यात या तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार ११.६९ कोटींची दुष्काळी मदत

खरीप हंगामात पुरेसा पाऊस न झाल्याने पिकांच्या उत्पादनात ३३ टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली. नुकसानीचा अंदाज घेत शासनाने हातकणंगले व गडहिंग्लज हे तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले. ...

किसान क्रेडीट कार्ड योजनेमध्ये होणार सुधारणा; पिक कर्जासाठी कागदपत्राशिवाय करा घरबसल्या अर्ज - Marathi News | Improvements in Kisan Credit Card Scheme; Apply at home without documents for pick loan | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :किसान क्रेडीट कार्ड योजनेमध्ये होणार सुधारणा; पिक कर्जासाठी कागदपत्राशिवाय करा घरबसल्या अर्ज

या प्रणालीद्वारे शेतकऱ्याला कागदपत्र विरहीत आणि घरबसल्या अल्पमुदतीच्या कर्जासाठी अर्ज करता येतो. याशिवाय या आयडीमुळे त्यांना शासनाच्या अन्य योजनांसाठीही अर्ज करणे आणि लाभ घेणे सुलभ होणार आहे. ...

या ॲपवरून १० मिनिटांमध्येच दीड लाख रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज होणार मंजूर, शेतकऱ्यांना काय करायचंय यासाठी? - Marathi News | An unsecured loan of up to one and a half lakh rupees will be approved from this app within 10 minutes, what do farmers have to do? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :या ॲपवरून १० मिनिटांमध्येच दीड लाख रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज होणार मंजूर, शेतकऱ्यांना काय करायचंय यासाठी?

देशातील दोन जिल्ह्यांत प्रयोग; बीडचा समावेश ...

कृषि सल्ला : द्राक्षांवरील लाल कोळी, डाळिंबाच्या चांगल्या गुणवत्तेसाठी, कांद्यावरील करपा रोगासाठी  - Marathi News | Latest News Agricultural Advice for Grape, Onion, Pomegranate for march 2024 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषि सल्ला : द्राक्षांवरील लाल कोळी, डाळिंबाच्या चांगल्या गुणवत्तेसाठी, कांद्यावरील करपा रोगासाठी 

मार्च महिन्यात द्राक्ष, डाळिंब, कांदा पिकाची कशी काळजी घ्यावी, हे कृषि सल्ल्यातून जाणून घेऊयात.. ...

रब्बी हंगाम संपत आला; पीककर्ज कधी मिळणार ? - Marathi News | The Rabbi season is coming to an end; When will peak loan be available? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रब्बी हंगाम संपत आला; पीककर्ज कधी मिळणार ?

रब्बी हंगाम संपत असून, बळीराजा एक ते दोन महिन्यांनंतर खरीप हंगामाच्या तयारीला लागेल. ...

कांद्याला भाव नाही, दुष्काळी स्थिती, केंद्रीय पथक पाहणीसाठी पुन्हा नाशिक जिल्ह्यात - Marathi News | Latest News Central team on tour for onion crop inspection in Nashik district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांद्याला भाव नाही, दुष्काळी स्थिती, केंद्रीय पथक पाहणीसाठी पुन्हा नाशिक जिल्ह्यात

नाशिक जिल्ह्यातील कांदा पिकाच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज केंद्रीय पथक दौऱ्यावर आहे. ...